Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 24 / Mantra 12

40 Mantra
24/12
Devata- अग्न्यादयो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- स्वराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
त्र्यव॑यो गाय॒त्र्यै पञ्चा॑वयस्त्रि॒ष्टुभे॑ दित्य॒वाहो॒ जग॑त्यै त्रिव॒त्साऽअ॑नु॒ष्टुभे॑ तुर्य॒वाह॑ऽउ॒ष्णिहे॑॥१२॥

त्र्यव॑य॒ इति॑ त्रि॒ऽअव॑यः। गा॒य॒त्र्यै। पञ्चा॑वय इति॒ पञ्च॑ऽअवयः। त्रि॒ष्टुभे॑। त्रि॒स्तुभ॒ इति॑ त्रि॒स्तुभे॑। दि॒त्य॒वाह॒ऽइति॑ दित्य॒ऽवाहः॑। जग॑त्यै। त्रि॒ऽव॒त्साऽइति॑ त्रिऽव॒त्साः। अ॒नु॒ष्टुभे॑। अ॒नु॒स्तुभ॒ इत्य॑नु॒ऽस्तुभे॑। तु॒र्य॒वाह॒ इति॑ तुर्य॒ऽवाहः॑। उ॒ष्णिहे॑ ॥१२ ॥

Mantra without Swara
त्र्यवयो गायत्र्यै पञ्चावयस्त्रिष्टुभे दित्यवाहो जगत्यै त्रिवत्सा अनुष्टुभे तुर्यवाह उष्णिहे ॥

त्र्यवय इति त्रिऽअवयः। गायत्र्यै। पञ्चावय इति पञ्चऽअवयः। त्रिष्टुभे। त्रिस्तुभ इति त्रिस्तुभे। दित्यवाहऽइति दित्यऽवाहः। जगत्यै। त्रिऽवत्साऽइति त्रिऽवत्साः। अनुष्टुभे। अनुस्तुभ इत्यनुऽस्तुभे। तुर्यवाह इति तुर्यऽवाहः। उष्ण्हिे॥१२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जे (त्र्यवयः) असे आहेत की ज्यांच्याजवळ तीन मेंढरे आहेत, त्यांनी (गायत्रै) गाणार्‍यांचे रक्षण करणार्‍या (राजा वा पशुपालकाच्या) (उन्नतीसाठी सतत प्रयत्न करीत रहावे) मेंढरांची संख्या तीन पासून अधिक वाढवीत जावे.) (पञ्चावयः) ज्यांच्याजवळ पाच मेंढरे आहेत, त्यांनी (त्रिष्टुभे तीन विषयात म्हणजे शरीर, वाणी आणि मन तिन्हीच्या संबंधी मिळणार्‍या सुखासाठी (सुख अधिक वाढविण्यासाठी यत्न करीत रहावेत) जे (दित्यवाहः) अविनाशी (आत्मा) वस्तू ची प्राप्ती करून देतात (गुरू, उपदेशक आदी) त्यांच्या व (जगत्यै) जगाच्या रक्षणाचे यत्न करावेत (त्रिवत्साः) ज्यांच्याजवळ तीन वासरें आहेत अथवा जे तीन स्थानात निवास करतात. त्यांच्यासाठी (अनुष्टुभे) मागे जाण्याची वा पिछेहाट होण्याची प्रक्रिया ऐकण्याची क्रिया करावी (त्यांची अवनती वा हानी होऊ नये, असे यत्न सर्वांनी करावेत) तसेच (तुर्यवाहः) जे लोक आपल्या जवळील तीन पशू मधे चवथा पशू वाढवितात, ते लोक ज्या योगे (उष्णिहे) अधिक उन्नत व प्रसन्न होतील, तसे यत्न सर्वांनी करावेत ॥12॥
Essence
भावार्थ - ज्याप्रमाणे विद्वज्जन शिकलेल्या गायत्री आदी छंदाच्या अर्थाने (त्याप्रमाणे आचरण करून) आपले सुख वाढवतात त्याप्रमाणे पशुपालक लोकांची तूप आदी पदार्थांची वृद्धी करीत जावे. ॥12॥
Subject
पुनश्‍च, त्याच विषयी -