Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 49

65 Mantra
23/49
Devata- प्रष्टृसमाधातारौ देवते Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृत त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
पृ॒च्छामि॑ त्वा चि॒तये॑ देवसख॒ यदि॒ त्वमत्र॒ मन॑सा ज॒गन्थ॑।येषु॒ विष्णु॑स्त्रि॒षु प॒देष्वेष्ट॒स्तेषु॒ विश्वं॒ भुव॑न॒मावि॑वेशाँ३ऽ॥४९॥

पृ॒च्छामि॑। त्वा॒। चि॒तये॑। दे॒व॒स॒खेति॑ देवऽसख। यदि॑। त्वम्। अत्र॑। मन॑सा। ज॒गन्थ॑। येषु॑। विष्णुः॑। त्रि॒षु। प॒देषु॑। आइ॑ष्ट॒ इत्याऽइ॑ष्टः। तेषु॑। विश्व॑म्। भुव॑नम्। आ। वि॒वे॒श॒ ॥४९ ॥

Mantra without Swara
पृच्छामि त्वा चितये देवसख यदि त्वमत्र मनसा जगन्थ । येषु विष्णुस्त्रिषु पदेष्वेष्टस्तेषु विश्वम्भुवनमाविवेशा३ ॥

पृच्छामि। त्वा। चितये। देवसखेति देवऽसख। यदि। त्वम्। अत्र। मनसा। जगन्थ। येषु। विष्णुः। त्रिषु। पदेषु। आइष्ट इत्याऽइष्टः। तेषु। विश्वम्। भुवनम्। आ। विवेश॥४९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (देवसख) विद्वज्जनांच्या मित्रा, (त्वम्) तू (यदि) जर (अत्र) इथे (माझ्यासमोर) (मनसा) अंतकरणाने (जगन्थ) येत असशील, (लक्ष देऊन माझे ऐकत असशील, तर मी (त्वा) तुला (चितये) तुझ्या (विष्णुः) सर्वव्यापी ईश्‍वर (येषु) ज्या (त्रिषु) तीन प्रकारच्या (पदेषु) प्राप्तव्य विषयांच्या म्हणजे (व्यक्ती, व्यस्तुवा पदार्थ्यांच्या) जन्म, नाम आणि स्तानात (एष्टः) चांगल्याप्रकारे विद्यमान आहे आणि (तेषु) त्यामधे व्याप्त होत वा असून तो ईश्‍वर (विश्‍वम्) (भुवनम्) समस्त पृथ्वी आदी लोकांमधेदेखील (आ, विवेश) पूर्णतः अंतस्थित वा प्रविष्ट आहे, त्या परमात्म्या विषयी मी तुला विचारीत आहे. (त्याची तीन पद म्हणजे पाऊलें कोणती) व्यक्ती वा पदार्थांची उत्पत्ति, त्याचे नाम आणि स्थान या तीनही अवस्थात सर्वव्यापी ईश्‍वर विद्यमान आहे) ॥49॥
Essence
भावार्थ - हे विद्वान जो, चेतनस्वरूप, सर्वव्यापी परमेश्‍वर आहे की ज्याची पूजा, उपासना आणि स्तुती करणे इष्ट आहे, त्याच्या विषयी तुम्ही मला उपदेश करा (त्याच्या विषयी अधिक विस्ताराने सांगा) ॥49॥
Subject
पुढच्या मंत्रात आणखी काही प्रश्‍न विचारले आहेत, त्याविषयी -