Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 34

65 Mantra
23/34
Devata- प्रजा देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
द्विप॑दा॒ याश्चतु॑ष्पदा॒स्त्रिप॑दा॒ याश्च॒ षट्प॑दाः। विच्छ॑न्दा॒ याश्च॒ सच्छ॑न्दाः सू॒चीभिः॑ शम्यन्तु त्वा॥३४॥

द्विप॑दा॒ इति॒ द्विऽप॑दाः। याः। चतु॑ष्पदा॒ इति॒ चतुः॑ऽपदाः। त्रिप॑दा॒ इति॒ त्रिऽप॑दाः। याः। च॒। षट्प॑दा॒ इति॒ षट्ऽप॑दाः। विच्छ॑न्दा॒ इति॒ विऽच्छ॑न्दाः। याः। च॒। सच्छ॑न्दा॒ऽइति॒ सच्छ॑न्दाः। सू॒चीभिः॑। श॒म्य॒न्तु॒। त्वा॒ ॥३४ ॥

Mantra without Swara
द्विपदा याश्चतुष्पदास्त्रिपदा याश्च षट्पदाः । विच्छन्दा याश्च सच्छन्दाः सूचीभिः शम्यन्तु त्वा ॥

द्विपदा इति द्विऽपदाः। याः। चतुष्पदा इति चतुःऽपदाः। त्रिपदा इति त्रिऽपदाः। याः। च। षट्पदा इति षट्ऽपदाः। विच्छन्दा इति विऽच्छन्दाः। याः। च। सच्छन्दाऽइति सच्छन्दाः। सूचीभिः। शम्यन्तु। त्वा॥३४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे जिज्ञासू विद्यार्थी जनहो, जे विद्वान (सूचिभिः) (शब्दांच्या) संधी करण्याची छंदशास्त्रातील रीती वा नियम (की ज्याद्वारे दोन शब्द कशाप्रकारे संयुक्त होतील) शिकवतात, तुम्ही त्यांच्याजवळ जा) (छंदशास्त्रात अनेक छंद सांगितलेले आहेत) पैकी (याः) जे छंद (द्विपदः) दोन पद वा चरण असलेले आहेत, अथवा जे (चतुष्पदाः) चार चरणाचे आहेत, वा (याः जे (त्रिपदाः) तीन चरण असलेले (त्व) आणि (याः) जे (षट्पदाः) छः पद असलेले छंद आहेत, अथवा जे ( विच्छन्दा) अनेक अद्भुत कार्य करणारे (च) अथवा (याः) जे (सच्छन्दाः) ज्यात एकसारखे अनेक छंद आहेत, असे सर्व छंद शिकण्यासाठी वा छंदशास्त्राचे पूर्ण ज्ञान होण्यासाठी तू त्या छंदाशास्त्रवेत्ता विद्वांजवळ नेहमी जात जा. ते (त्वा) तुझ्यासारख्या जिज्ञासू विद्यार्थ्याला (शम्यन्तु) अवश्य शांती, समाधान व आनंद देती. ॥34॥
Essence
भावार्थ - जे विद्वज्जन लोकांचा ब्रह्मचर्यपालन शिकवून वीर्यरक्षक्षाचे महत्त्व सांगतात, त्यांना जितेंद्रिय करून विषयासक्ती पासून दूर करतात तसेच त्यांना धर्मयुक्त मार्गाकडे प्रवृत्त करतात, ते विद्वान सर्वांसाठी पूज्य म्हणजे सत्कार-सम्मान प्राप्त करण्यास पात्र ठरतात. ॥34॥
Subject
विद्वानांनी काय केले पाहिजे, याविषयी -