Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 30

65 Mantra
23/30
Devata- राजा देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
यद्ध॑रि॒णो यव॒मत्ति॒ न पु॒ष्टं प॒शु मन्य॑ते।शू॒द्रा यदर्य॑जारा॒ न पोषा॑य धनायति॥३०॥शू॒द्रा यदर्य॑जारा॒ न पोषा॑य धनायति॥३०॥

यत्। ह॒रि॒णः। यव॑म्। अत्ति॑। न। पु॒ष्टम्। प॒शु। मन्य॑ते। शू॒द्रा। यत्। अर्य्य॑जा॒रेत्यर्य्य॑ऽजारा। न। पोषा॑य। ध॒ना॒य॒ति॒ ॥३० ॥

Mantra without Swara
यद्धरिणो यवमत्ति न पुष्टम्पशु मन्यते । शूद्रा यदर्यजारा न पोषाय धनायति ॥

यत्। हरिणः। यवम्। अत्ति। न। पुष्टम्। पशु। मन्यते। शूद्रा। यत्। अर्य्यजारेत्यर्य्यऽजारा। न। पोषाय। धनायति॥३०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - ज्याप्रमाणे एक (हरिणः) हरण (मृग) (यवम्) शेतात उगवलेले जन धान्य (अत्ति) खातो, तद्वत (यत्) जो राजा (पुष्टम्) आपल्या प्रजेला (पुष्टम्) पुष्ट, (संतुष्ट व आनंदी) (पशुः) पाहत (न) नाही (ज्याची प्रजा प्रसन्न ना संतुष्ट, स्वस्थ नाहीं) (यत्) असा तो राज (आपल्या राज्याचे धन ब्रजेच्या उत्कर्ष व लाभासाठी वापरत नाहीं, तर घृणित वा अहितकारी कार्यात गुंतवितो) (अर्य्यजारा) स्वामीला वा वैश्यमुळाला (आपल्या विषयीवृत्तीद्वारा) वृद्ध वा क्षीण करणार्‍या (शूद्रा) शूद्रदासी प्रमाणे (पोषाय) (राज्याच्या) (पोषाय) पुष्ठीकरिता (न) (धनायति) आपले धन करते, तद्वत राजाचे दुष्ट धन व्यर्थ कामात व्यय होते) ॥30॥
Essence
भावार्थ - जो राजा व्यभिचारी प्रजेला सदाचारी करण्यासाठी प्रयत्न करीत नाही, तो शीघ्र रोगी होऊन आपल्या राज्याचा व संपदेचा विनाश करून घेतो. जशी एक शुद्रकुळातील धनाढ्य स्त्री वा दासी जार कर्म केल्यामुळे रोगी होऊन मृत्यु पावते, तसे त्या राजाचाही अंत होतो. तो व राज्य दरिद्र होते. यामुळे राजाने कधीही कोणाचा ईर्ष्या-द्वेष करू नये व व्यभिचार करू नये ॥30॥
Subject
राजाने कसे वागावे, याविषयी -