Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 22 / Mantra 21

34 Mantra
22/21
Devata- विद्वान् देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- आर्ष्युनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
विश्वो॑ दे॒वस्य॑ ने॒तुर्मर्त्तो॑ वुरीत स॒ख्यम्। विश्वो॑ रा॒यऽइ॑षुध्यति द्यु॒म्नं वृ॑णीत पु॒ष्यसे॒ स्वाहा॑॥२१॥

विश्वः॑। दे॒वस्य॑। ने॒तुः। मर्त्तः॑। बु॒री॒त॒। स॒ख्यम्। विश्वः॑। रा॒ये। इ॒षु॒ध्य॒ति॒। द्यु॒म्नम्। वृ॒णी॒त॒। पु॒ष्यसे॑। स्वाहा॑ ॥२१ ॥

Mantra without Swara
विश्वो देवस्य नेतुर्मर्ता वुरीत सख्यम् । विश्वो राय इषुध्यति द्युम्नँवृणीत पुष्यसे स्वाहा ॥

विश्वः। देवस्य। नेतुः। मर्त्तः। बुरीत। सख्यम्। विश्वः। राये। इषुध्यति। द्युम्नम्। वृणीत। पुष्यसे। स्वाहा॥२१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - ज्याप्रमाणे (विश्वः) सारे (मर्त्तः) लोक/माणसें (नेतुः) एखाद्या नायकाच्या/नेत्याच्या अथवा त्यांच्या सर्व कार्यांची पूर्ती करण्यात सहायक असलेल्या (देवस्य) विद्वान शहाण्या माणसाची (सख्यम्‌) मैत्री (वुरीत) स्वीकारू इच्छितात अथवा जसे (विश्वः) सारी माणसें (राये) धनासाठी (इषुध्यति) याचना वा कामना करतात अथवा (इषुध्यति का दुसरा अर्थ ) आपल्या धनुष्यावर बाण चढवतात, त्या प्रमाणेच सर्वांनी (स्वाहा) व्यवहार आणि वाणीमधे सत्य धारण करावे आणि (पुष्यसे) पुष्टी शक्तीसाठी व (द्यम्नम्‌) धन आणि कीर्ती या वस्तू वा गुणांची (वृणीत) कामना केली पाहिजे (मैत्री व सत्याप्रमाणे लोकांनी धनाची व यशाची इच्छा बाळगली पाहिजे) ॥21॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंका आहे. सर्व लोकांनी विद्वानांशी मैत्री जोडावी, त्यांच्याकडून विद्या आणि कीर्ती ग्रहण करण्याची रीती शिकावी. अशाप्रकारे कांतिमान होऊन उत्तम-आहार-विहार ठेवीत सन्मार्गावर चालावे ॥21॥
Subject
मनुष्यांनी काय केले पाहिजे, यावषियी -