Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 22 / Mantra 13

34 Mantra
22/13
Devata- सविता देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृदगायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
रा॒तिꣳ सत्प॑तिं म॒हे स॑वि॒तार॒मुप॑ ह्वये। आ॒स॒वं दे॒ववी॑तये॥१३॥

रा॒तिम्। सत्प॑ति॒मिति॒। सत्ऽप॑तिम्। म॒हे। स॒वि॒तार॑म्। उप॑। ह्वये॒। आ॒स॒वमित्या॑ऽस॒वम्। दे॒ववी॑तय॒ऽइति॑ दे॒ववी॑तये ॥१३ ॥

Mantra without Swara
रातिँ सत्पतिम्महे सवितारमुपह्वये । आसवन्देववीतये ॥

रातिम्। सत्पतिमिति। सत्ऽपतिम्। महे। सवितारम्। उप। ह्वये। आसवमित्याऽसवम्। देववीतयऽइति देववीतये॥१३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, ज्याप्रमाणे (मी, एक साधक-उपासक) (महे) महान (देववीतये) दिव्य गुणांच्या आणि विद्वानांच्या प्राप्तीसाठी (रातिम्‌) सर्वदाता (आसवम्‌) सर्वदृष्ट्या सर्वथा ऐश्वर्यवान आणि (सत्पतिम्‌) सत्य जगदीश्वराचे अथवा विद्यमान जीवांचे आणि पदार्थांचे पालन करणाऱ्या तसेच (सविताम्‌) समस्त जगाची उत्पत्ती करणाऱ्या परमेश्वराची (उपह्वये) ध्यान योगात स्तुती करतो, त्याप्रमाणे तुम्हीदेखील त्याची स्तुती करा (स्तुतीमुळे माझ्या प्रमाणे तुमच्याही हृदयी परमेश्वराविषयी प्रीती निर्माण होईल ॥13॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जर माणसांना धर्म, अर्थ आणि काम, यांची प्राप्ती अपेक्षित असेल, तर त्यांनी केवळ परमेश्वराची उपासना करावी आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे वागावे) ॥13॥
Subject
पुनश्च, तोच विषय -