Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 21 / Mantra 25

61 Mantra
21/25
Devata- इन्द्रो देवता Rishi- स्वस्त्यात्रेय ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
व॒र्षाभि॑र्ऋ॒तुना॑दि॒त्या स्तोमे॑ सप्तद॒शे स्तु॒ताः।वै॒रू॒पेण॑ वि॒शौज॑सा ह॒विरिन्द्रे॒ वयो॑ दधुः॥२५॥

व॒र्षाभिः॑। ऋ॒तुना॑। आ॒दि॒त्याः। स्तोमे॑। स॒प्त॒द॒श इति॑ सप्तऽद॒शे। स्तु॒ताः। वै॒रू॒पेण॑। वि॒शा। ओज॑सा। ह॒विः। इन्द्रे॑। वयः॑। द॒धुः॒ ॥२५ ॥

Mantra without Swara
वर्षाभिरृतुनादित्या स्तोमे सप्तदशे स्तुताः । वैरूपेण विशौजसा हविरिन्द्रे वयो दधुः ॥

वर्षाभिः। ऋतुना। आदित्याः। स्तोमे। सप्तदश इति सप्तऽदशे। स्तुताः। वैरूपेण। विशा। ओजसा। हविः। इन्द्रे। वयः। दधुः॥२५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (वर्षाभिः) ज्या ऋतूत मेघ वृष्टी करतात त्या (ऋतुन्ना) सर्वांना हवासा वाटणारा ऋतू (वैरूपेण) अनेक रूपाचा असून या ऋतूत (ओजसा) जे बळ (जी शक्ती शहाणे लोक संपादित करतात, ते (विशा) अन्य प्रजाजनांसह (आदित्याः) बारही महिने (आनंदित राहतात) तसेच उत्तम कोटीचे विद्वान (सप्तदशे) सतराव्या (भरपूर) (स्तोमे) स्तुतीच्या कार्याने (स्तुताः) प्रशंसित होऊन (इन्द्रे) जीवात्म्यात (हविः) ज्ञात करण्यास योग्य अशा (वयः) कालज्ञान वा कालनिर्णय (दधुः) धारण करतात (पावसाळ्यामुळे बारा महिन्यातील कृषी, वातावरण आदी बाबत ज्ञान मिळवतात) हे मनुष्यानो, तुम्ही त्यांच्या विषयी जाणून घ्या आणि आपले भले करून घ्या ॥25॥
Essence
भावार्थ - जी शहाणी माणसें विद्वानांच्या संगतीत राहून काळाचे (वेळेचे) स्थूल-सूक्ष्म ज्ञान ओळखून आपला एक क्षण देखील वाया घालवीत नाहीत, ते नानाप्रकारच्या ऐश्वर्याचे स्वामी होतात. ॥25॥
Subject
आता उत्तम ब्रह्मचर्याविषयी -