Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 89

90 Mantra
20/89
Devata- इन्द्रो देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
इन्द्राया॑हि॒ तूतु॑जान॒ऽउप॒ ब्रह्मा॑णि हरिवः। सु॒ते द॑धिष्व न॒श्चनः॑॥८९॥

इन्द्र॑। आ। या॒हि॒। तूतु॑जानः। उप॑। ब्रह्मा॑णि। ह॒रि॒व॒ इति॑ हरिऽवः। सु॒ते। द॒धि॒ष्व॒। नः॒॑। चनः॑ ॥८९ ॥

Mantra without Swara
इन्द्रा याहि तूतुजानऽउप ब्रह्माणि हरिवः । सुते दधिष्व नश्चनः ॥

इन्द्र। आ। याहि। तूतुजानः। उप। ब्रह्माणि। हरिव इति हरिऽवः। सुते। दधिष्व। नः। चनः॥८९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (हरिवः) उत्तम घोडा जवळ बाळगणारे (इन्द्र) आणि ऐश्वर्यवान विद्वान, आपण (उपयाहि) आमच्या (आम्हा सामान्य गृहस्थजनांच्या) जवळ या. (तूतुजानः) आणि शीघ्र कार्य करणारे होऊन (नः) आमच्या (सुते) आम्ही आरंभ केलेल्या (यज्ञ, विद्याग्रहण आदी) कार्यांत (ब्रह्माणि) धर्ममार्गाने वा उचित रीतीने कमावलेल्या धन आणि (चनः) अन्यभोग्य पदार्थ (दधिष्व) धारण करा (आमच्यासाठी आवश्यक घर आणि अन्य पदार्थ अर्जित करण्याची रीती आम्हास शिकवा) ॥89॥
Essence
भावार्थ - विद्या आणि धर्माची वृद्धी करण्यात कोणीही प्रमाद करू नये ॥89॥
Subject
पुनश्च तोच विषय -