Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 88

90 Mantra
20/88
Devata- इन्द्रो देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
इन्द्राया॑हि धि॒येषि॒तो विप्र॑जूतः सु॒ताव॑तः। उप॒ ब्रह्मा॑णि वा॒घतः॑॥८८॥

इन्द्र॑। आ। या॒हि॒। धि॒या। इ॒षि॒तः। विप्र॑जूत॒ इति॒ विप्र॑ऽजूतः। सु॒ताव॑तः। सु॒तव॑त॒ इति॑ सु॒तऽव॑तः। उप॑। ब्रह्मा॑णि। वा॒घतः॑ ॥८८ ॥

Mantra without Swara
इन्द्रा याहि धियेषितो विप्रजूतः सुतावतः । उप ब्रह्माणि वाघतः ॥

इन्द्र। आ। याहि। धिया। इषितः। विप्रजूत इति विप्रऽजूतः। सुतावतः। सुतवत इति सुतऽवतः। उप। ब्रह्माणि। वाघतः॥८८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (गृहस्थजन कामना करीत आहेत) (इन्द्र) विद्यावान आणि ऐश्वर्यवान हे विद्वान (इषितः) विद्वज्जनांकडून प्रेरणा प्राप्त करून आणि (विप्रजूतः) बुद्धिमान विचारवंता कडून त्वरित प्रभाव करणारी (वाघतः) सुशिक्षित सुसंस्कृत वाणी प्राप्त केलेले, आपण (धिया) विचारपूर्वक (सुतावतः) प्राप्त केलेले अर्जित वा स्वतः उत्पन्न केलेले (ब्राह्मणि) धान्य व धन आदी पदार्थ (उप, आ, माहि) जवळ ठेवा (विद्वानांनेदेखील आवश्यक धान्य, धन आदीचा संग्रह करून ठेवावा) ॥88॥
Essence
भावार्थ - विद्वानांजवळ जे जिज्ञासू लोक येतील, विद्वानांनी (त्यांच्या शंकांचे समाधान करून) त्यांच्या बुद्धी मधे ज्ञानरूप धन स्थापित करावे (त्यांना ज्ञानवान करावे) ॥88॥
Subject
आता पुढील मंत्रात विद्वानांविषयी कथन केले आहे -