Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 81

90 Mantra
20/81
Devata- अश्विनौ देवते Rishi- गृत्समद ऋषिः Chhand- आर्च्युष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
गोम॑दू॒ षु णा॑स॒त्याश्वा॑वद्यातमश्विना। व॒र्त्ती रु॑द्रा नृ॒पाय्य॑म्॥८१॥

गोम॒दिति॒ गोऽम॑त्। ऊँ॒ऽइत्यूँ॑। सु। ना॒स॒त्या॒। अश्वा॑वत्। अश्व॑व॒दिति॒ अश्व॑ऽवत्। या॒त॒म्। अ॒श्वि॒ना॒। व॒र्त्तिः। रु॒द्रा॒। नृ॒पाय्य॒मिति॑ नृ॒ऽपाय्य॑म् ॥८१ ॥

Mantra without Swara
गोमदू षु णासत्या अश्वावद्यातमश्विना । वर्ती रुद्रा नृपाय्यम् ॥

गोमदिति गोऽमत्। ऊँऽइत्यूँ। सु। नासत्या। अश्वावत्। अश्ववदिति अश्वऽवत्। यातम्। अश्विना। वर्त्तिः। रुद्रा। नृपाय्यमिति नृऽपाय्यम्॥८१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (नासत्या) सदा सत्य व्यवहार करणाऱ्या आणि (रूद्रा) दुष्टांना रडविणाऱ्या (अश्विना) विद्येमुळे प्रतिष्ठित झालेले लोकहो, ज्याप्रमाणे तुम्ही (गोमत्‌) गौपालनाच्या (वर्त्तिः) मार्गाने (उ) आणि (वावत्‌) सुंदर अश्वपालनाच्या उपायामुळे (नृपाय्यम्‌) सर्व लोकांच्या मान-आदरास (सुयातम्‌) प्राप्त ठरला आहात, त्याप्रमाणे आम्ही (सर्व गृहस्थजनांनी) व्हायला पाहिजे (आम्हीही गौ, अश्व आदी उपयोगी पशूंचे पालन केले पाहिजे) ॥81॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. लोकांनी, गाय, घोडा, हत्ती आदी पाळीव पशूंद्वारे स्वतःची आणि इतरांनी उन्नती साधली पाहिजे ॥81॥
Subject
आता विद्वानांनी गौ आदी पशूंच्या पालन कार्याविषयी -