Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 74

90 Mantra
20/74
Devata- अश्विसरस्वतीन्द्रा देवताः Rishi- विदर्भिर्ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
ता नास॑त्या सु॒पेश॑सा॒ हिर॑ण्यवर्त्तनी॒ नरा॑।सर॑स्वती ह॒विष्म॒तीन्द्र॒ कर्म॑सु नोऽवत॥७४॥

ता। नास॑त्या। सु॒पेश॒सेति॑ सु॒ऽपेश॑सा। हिर॑ण्यवर्त्तनी॒ इति॒ हिर॑ण्यऽवर्त्तनी। नरा॑। सर॑स्वती। ह॒विष्म॑ती। इन्द्र॑। कर्म॒स्विति॒ कर्म॑ऽसु। नः॒। अ॒व॒त॒ ॥७४ ॥

Mantra without Swara
ता नासत्या सुपेशसा हिरण्यवर्तनी नरा । सरस्वती हविष्मतीन्द्र कर्मसु नो वत ॥

ता। नासत्या। सुपेशसेति सुऽपेशसा। हिरण्यवर्त्तनी इति हिरण्यऽवर्त्तनी। नरा। सरस्वती। हविष्मती। इन्द्र। कर्मस्विति कर्मऽसु। नः। अवत॥७४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (इन्द्र) ऐश्वर्यवान विद्वान, (ता) ती जी (नासत्या) असत्माचरण न करणारी (सुपेशसा) सुंदर रूपवान (हिरण्यवर्त्तनी) सुवर्ण धारण करणारी वा सुवर्णाचा व्यवहार जाणणारी तसेच (नरा) सर्वगुण प्राप्त करविणारी आणि आम्हास सदुपदेश देणारी स्त्री आहे, ती (हविष्मती) ग्रहणीय व उपयोगी व उपयोगी असे अनेक पदार्थ जवळ बाळगणारी (सरस्वती) विदुषी नारी आणि हे विद्वान, आपण (नः) आम्हा (सामान्यजनांची) (अवत) रक्षा करा (सद्गुण, ऐश्वर्य, उपदेश व जीवनावश्यक वस्तूंचा संग्रह असणाऱ्या स्त्रियांनी आणि विद्वानांनी सर्वांचे रक्षण, उन्नती करण्यात सहाय्यभूत व्हायला हवे) ॥74॥
Essence
भावार्थ - ज्याप्रमाणे समाजातील विद्वान लोक अध्ययन, अध्यापन व उपदेश, याद्वारे सर्वांना दुष्कर्मांपासून दूर ठेवतात आणि त्यांना सत्कर्मांप्रत प्रवृत्त करतात, तद्वत त्या लोकांनी देखील त्या विद्वानांचे आणि विदुषी स्त्रियांचे रक्षण केले पाहिजे ॥74॥
Subject
पुन्हा तोच विषय -