Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 66

90 Mantra
20/66
Devata- अश्विसरस्वतीन्द्रा देवताः Rishi- विदर्भिर्ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
गोभि॒र्न सोम॑मश्विना॒ मास॑रेण परि॒स्रुता॑।सम॑धात॒ꣳ सर॑स्वत्या॒ स्वाहेन्द्रे॑ सु॒तं मधु॑॥६६॥

गोभिः॑। न। सोम॑म्। अ॒श्वि॒ना॒। मास॑रेण। प॒रि॒स्रुतेति॑ परि॒ऽस्रुता॑। सम्। अ॒धा॒त॒म्। सर॑स्वत्या। स्वाहा॑। इन्द्रे॑। सु॒तम्। मधु॑ ॥६६ ॥

Mantra without Swara
गोभिर्न सोममश्विना मासरेण परिस्रुता । समधातँ सरस्वत्या स्वाहेन्द्रे सुतम्मधु ॥

गोभिः। न। सोमम्। अश्विना। मासरेण। परिस्रुतेति परिऽस्रुता। सम्। अधातम्। सरस्वत्या। स्वाहा। इन्द्रे। सुतम्। मधु॥६६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (समाजातील) (अश्विना) अनुभवी वैद्यजनांनी, तसेच (सरस्वती) चांगल्याप्रकारे प्रशिक्षित सुस्वभावी स्त्रीने (रुग्णसेविका, परिचारिका आदी स्त्रियांनी) (धिया) आपल्या बुद्धिकौशल्याने (नमुचेः) नष्ट न होणाऱ्या (सेवादी कार्याद्वारे) (ऐश्वर्य व परिश्रमवृत्ती, यांना धारण करावे) तसेच वैद्य आणि स्त्रियांनी (हविः) ग्रहण वा नियंत्रित करण्यास आवश्यक अशा (इन्द्रियम्‌) मनाला (आसुरात्‌) आणि मेघांपासून (शुक्रम) पराक्रमवृत्तीला तसेच (मद्यम्‌) पूजनीय (वसु) धनाला (इन्द्राय) ऐश्वर्यवृद्धीसाठी (आजभ्रिरे) धारण केले पाहिजे (वैद्य व परिचारिकांमधे मनःसंयम, व पराक्रम नवीन काही करण्याची वृत्ती असावी आणि त्यासोबत आवश्यक पुरेसे धन पाहिजे) ॥66॥
Essence
भावार्थ - सर्व स्त्री-पुरूषांनी ऐश्वर्य वा धन मिळवावे पण त्याद्वारे सुख हवे असेल, तर सुख उपभोगण्यासाठी शरीर नीरोग ठेवावे व त्यासाठी उत्तम औषधींचे सेवन केले पाहिजे ॥66॥
Subject
पुनश्च, तोच विषय -