Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 61

90 Mantra
20/61
Devata- अश्विसरस्वतीन्द्रा देवताः Rishi- विदर्भिर्ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
उ॒षासा॒नक्त॑मश्विना॒ दिवेन्द्र॑ꣳ सा॒यमि॑न्द्रि॒यैः।सं॒जा॒ना॒ने सु॒पेश॑सा॒ सम॑ञ्जाते॒ सर॑स्वत्या॥६१॥

उ॒षासा॑। उ॒षसेत्यु॒षसा॑। नक्त॑म्। अ॒श्वि॒ना॒। दिवा॑। इन्द्र॑म्। सा॒यम्। इ॒न्द्रि॒यैः। स॒ञ्जा॒ना॒ने इति॑ सम्ऽजाना॒ने। सु॒पेश॒सेति॑ सु॒ऽपेश॑सा। सम्। अ॒ञ्जा॒ते॒ऽइत्य॑ञ्जाते। सर॑स्वत्या ॥६१ ॥

Mantra without Swara
उषासानक्ताश्विना दिवेन्द्रँ सायमिन्द्रियैः । सञ्जानाने सुपेशसा समञ्जाते सरस्वत्या ॥

उषासा। उषसेत्युषसा। नक्तम्। अश्विना। दिवा। इन्द्रम्। सायम्। इन्द्रियैः। सञ्जानाने इति सम्ऽजानाने। सुपेशसेति सुऽपेशसा। सम्। अञ्जातेऽइत्यञ्जाते। सरस्वत्या॥६१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वज्जनहो, ज्याप्रमाणे (सुदेशसा) सुंदर रूपवान (अश्विना) सूर्य आणि चंद्र (उषसा) प्रभातकाळ, (नक्तम्‌) रात्र, (सायम्‌) संध्याकाळ आणि (दिवा) दिन (या सर्वांचे निर्माण करतात, दिवस-रात्र आदीचे कारण आहेत,) तद्वत (सरस्वत्या) तुम्ही उत्तम सुसंस्कारित प्रिय वाणीद्वारा (इन्द्रियैः) जीव वा प्राणाचे लक्षण (निर्माण करा) आणि (इन्द्रम्‌) विजेला (विद्युतेच्या विवधि उपयोगांना) (संजानाने) नीटपणे जाणून घेत (समज्जाते) प्रसिद्ध व्हा. (विद्युत, सूर्य व चंद्र जगाला प्रकाशित करतात. विद्वज्जनांनी त्यांपासून लाभ घेत सर्वांना सुखी करावे) ॥61॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. (म्हणजे उपमावाचक (प्रमाणे न तद्वत, समाज) आदी शब्द या मंत्रात नाहीत) जसा प्रातःकाळ रात्रीला निरोप देतो आणि संध्याकाळ दिवसाला निवृत्त करतो, तसे विद्वानांचेही कर्तव्य आहे की त्यांची अविद्या आणि कुसंस्कार यांचे निवारण करून सर्वांना सर्व उपयोगी विद्यांमधे निष्णात करावे ॥61॥
Subject
पुनश्च तोच विषय -