Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 4

90 Mantra
20/4
Devata- सभापतिर्देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृदार्षी गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
को॑ऽसि कत॒मोऽसि॒ कस्मै॑ त्वा॒ काय॑ त्वा। सुश्लो॑क॒ सुम॑ङ्गल॒ सत्य॑राजन्॥४॥

कः। अ॒सि॒। क॒त॒मः। अ॒सि॒। कस्मै॑। त्वा॒। काय॑। त्वा॒। सुश्लो॒केति॒ सुऽश्लो॑क। सुम॑ङ्ग॒लेति॒ सुऽम॑ङ्गल। सत्य॑राज॒न्निति॒ सत्य॑ऽराजन् ॥४ ॥

Mantra without Swara
कोसि कतमोसि कस्मै त्वा काय त्वा । सुश्लोक सुमङ्गल सत्यराजन् ॥

कः। असि। कतमः। असि। कस्मै। त्वा। काय। त्वा। सुश्लोकेति सुऽश्लोक। सुमङ्गलेति सुऽमङ्गल। सत्यराजन्निति सत्यऽराजन्॥४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सुश्लोक) सुकीर्तिमान आणि सत्यभाषी (सुमङ्गल) प्रभूत मंगलकारी कर्में करणाऱ्या (सत्यराजन्‌) सत्य आणि न्यायाचे प्रकाशक हे राजन्‌, आपण (आम्हा प्रजाजनांसाठी) (कः) सुखस्वरूप (असि) आहात. (एवढेच नव्हे, तर आमच्यासठी) (कतमः) अतिसुखकर (असि) आहात. यामुळे मी (वा आम्ही प्रजाजन) (कस्मै) त्या सुखस्वरूप परमेश्वराकरिता (त्याच्या आज्ञा पालन करण्याकरिता) आपणाला अभिषिक्त (वा नियुक्त) करीत आहोत (काय) परमेश्वर ज्या मंत्राचा देवता आहे, (त्या मंत्राचे उच्चारण करीत) त्या मंत्रासाठी (त्वा) आपणाला मी अभिषिक्त करीत आहे. ॥4॥
Essence
भावार्थ - या मंत्रात व या पूर्वीच्या मंत्रातील (अभिषिञ्चामि) या शब्दांची अनुवृत्ती होत आहे. (यात म्हटले आहे की) जे मनुष्य सर्व मनुष्यांमधे अतिप्रशंसनीय असेल, तोच सभापती (वा राज्याचा राजा) होण्यास पाथ असतो ॥4॥
Subject
पुन्हा तोच विषय -