Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 31

90 Mantra
20/31
Devata- इन्द्रो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
अध्व॑र्यो॒ऽअद्रि॑भिः सु॒तꣳ सोमं॑ प॒वित्र॒ऽआ न॑य। पु॒ना॒हीन्द्रा॑य॒ पात॑वे॥३१॥

अध्व॑र्यो॒ऽइत्यध्व॑र्यो। अद्रि॑भि॒रित्यद्रि॑ऽभिः। सु॒तम्। सोम॑म्। प॒वित्रे॑। आ। न॒य॒। पु॒नी॒हि। इन्द्रा॑य। पात॑वे ॥३१ ॥

Mantra without Swara
अध्वर्या अद्रिभिः सुतँ सोमम्पवित्रऽआनय । पुनीहीन्द्राय पातवे ॥

अध्वर्योऽइत्यध्वर्यो। अद्रिभिरित्यद्रिऽभिः। सुतम्। सोमम्। पवित्रे। आ। नय। पुनीहि। इन्द्राय। पातवे॥३१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अध्वर्यो) यज्ञ करणाऱ्या पुरूषा, तू (इन्द्राय) परम ऐश्वर्यवान परमेश्वराला प्रार्थना कर की त्याने (पातवे) पिण्याकरिता (अद्रिभिः) ढगापासून (सुतम्‌) बरसणाऱ्या (सोमम्‌) (पाण्याने वाढणाऱ्या) सोमलता आदी औषधींचा साररूप रस (पवित्रे) उत्तम कार्यासाठी (आनय) उपयोगात आणावा आणि त्या रसाने तूदेखील पवित्र हो ॥31॥
Essence
भावार्थ - वैद्यजनांचे कर्तव्य आहे की त्यांनी शुद्ध प्रदेशात उत्पन्न होणाऱ्या औषधींचे सार काढावे आणि रोगी व्यक्तीना ते सार देऊन त्यांना नीरोग करावे ॥31॥
Subject
आता थोड्या वेगळ्या पद्धतीने तोच विषय -