Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 20 / Mantra 30

90 Mantra
20/30
Devata- इन्द्रो देवता Rishi- नृमेधपुरुषमेधावृषी Chhand- बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
बृ॒हदिन्द्रा॑य गायत॒ मरु॑तो वृत्र॒हन्त॑मम्। येन॒ ज्योति॒रज॑नयन्नृता॒वृधो॑ दे॒वं दे॒वाय॒ जागृ॑वि॥३०॥

बृ॒हत्। इन्द्रा॑य। गा॒य॒त॒। मरु॑तः। वृ॒त्र॒हन्त॑म॒मिति॑ वृत्र॒हन्ऽत॑मम्। येन॑। ज्योतिः॑। अज॑नयन्। ऋ॒ता॒वृधः॑। ऋ॒त॒वृध॒ इत्यृ॑त॒ऽवृधः॑। दे॒वम्। दे॒वाय॑। जागृ॑वि ॥३० ॥

Mantra without Swara
बृहदिन्द्राय गायत मरुतो वृत्रहन्तमम् । येन ज्योतिरजनयन्नृतावृधो देवन्देवाय जागृवि ॥

बृहत्। इन्द्राय। गायत। मरुतः। वृत्रहन्तममिति वृत्रहन्ऽतमम्। येन। ज्योतिः। अजनयन्। ऋतावृधः। ऋतवृध इत्यृतऽवृधः। देवम्। देवाय। जागृवि॥३०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (मरुतः) विद्वज्जनहो, तुम्ही (ऋतावृधः) सत्याची वृद्धी वा प्रसार करणारे आहात. (येन) यामुळे (देवाय) त्या दिव्यगुणधारक (इन्द्राय) परमैश्वर्यवान परमेश्वरासाठी (देवम्‌) दिव्य सुखदायी (जागृवि) जागृत वा अतिप्रसिद्ध (ज्योतिः) तेज आणि पराक्रमाची भावना (आपल्या हृदयात) (अजनयन्‌) उत्पन्न करा. (त्याच्या तेज आणि शक्तीचे स्मरण करा म्हणजे तुम्ही तेजस्वी व शक्तिमान व्हाल) तुम्ही (वृत्रहन्तमम्‌) मेघांना ध्वस्त करणाऱ्या सूर्याप्रमाणे तेजस्वी त्या परमेश्वरासाठी (बृहत्‌) महान सामगान (गायत) गा. ॥30॥
Essence
भावार्थ - मनुष्यांसाठी हे हितावह आहे की त्यानी सदा आहार-विहार-व्यवहार योग्य ठेवावेत आणि त्याद्वारे शरीर व आत्म्याच्या रोगांचे निवारण करावे. तसेच पुरूषार्थ करीत परमेश्वराच्या (स्तुती व उपासनेच्या मंत्रांचे) गान करावे. ॥30॥
Subject
पुनश्च तोच विषय -