Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 63

95 Mantra
19/63
Devata- पितरो देवताः Rishi- शङ्ख ऋषिः Chhand- विराट् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
आसी॑नासोऽअरु॒णीना॑मु॒पस्थे॑ र॒यिं ध॑त्त दा॒शुषे॒ मर्त्या॑य। पु॒त्रेभ्यः॑ पितर॒स्तस्य॒ वस्वः॒ प्रय॑च्छ॒त तऽइ॒होर्जं॑ दधात॥६३॥

आसी॑नासः। अ॒रु॒णीना॑म्। उ॒पस्थ॒ इत्यु॒पऽस्थे॑। र॒यिम्। ध॒त्त। दा॒शुषे॑। मर्त्या॑य। पु॒त्रेभ्यः॑। पि॒त॒रः॒। तस्य॑। वस्वः॑। प्र। य॒च्छ॒त॒। ते। इह। ऊर्ज्ज॑म्। द॒धा॒त॒ ॥६३ ॥

Mantra without Swara
आसीनासोऽअरुणीनामुपस्थे रयिन्धत्त दाशुषे मर्त्याय । पुत्रेभ्यः पितरस्तस्य वस्वः प्र यच्छत त इहोर्जन्दधात ॥

आसीनासः। अरुणीनाम्। उपस्थ इत्युपऽस्थे। रयिम्। धत्त। दाशुषे। मर्त्याय। पुत्रेभ्यः। पितरः। तस्य। वस्वः। प्र। यच्छत। ते। इह। ऊर्ज्जम्। दधात॥६३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (पितरः) पितरजनहो, तुम्ही (इह) या गृहाश्रमात (अरूणीनाम्‌) गौरवर्ण स्त्रियांच्या (आईच्या) (उपस्थे) जवळ (वा मांडीवर) (आसीनासः) बसलेल्या (पुत्रेभ्यः) पुत्रासाठी आणि (दाशुषे) (विद्या, ज्ञान, उपदेश देणाऱ्या) दानी स्वभावाच्या (मर्त्याय) माणसासाठी (रयिम्‌) धन (धत्त) धारण करा. (तस्य) त्या (आपल्याजवळील) (वस्वः) धनाचा थोडा भाग त्यांना (उपदेशकांना) (प्र, यच्छत) देत जा की ज्यायोगे (ते) (पुत्रवती) स्त्री (पुत्र, उपदेशक) आदी सर्वजण (ऊर्जम्‌) शक्तीवा उत्साह (दधात) धारण करतील (तुम्ही दिलेल्या धनाने ते उपदेशक सर्वांना सुशिक्षित करतील) ॥63॥
Essence
भावार्थ - वृद्ध त्यांनाच म्हणावे की जे आपल्या पत्नीसह संतुष्ट राहतात. पत्नीचा सत्कार-सन्मान करणाऱ्या पुत्रादीसाठी यथोचित दायभाग (आपल्या संपत्तीतील वाटा) देतात आणि सत्पात्री दान करतात. असेच वृद्धजन आपल्या संततीकडून सत्कारपात्र होतात. ॥63॥
Subject
पुनश्च तोच विषय -