Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 19 / Mantra 43

95 Mantra
19/43
Devata- सविता देवता Rishi- वैखानस ऋषिः Chhand- निचृदगायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
उ॒भाभ्यां॑ देव सवितः प॒वित्रे॑ण स॒वेन॑ च। मां पु॑नीहि वि॒श्वतः॑॥४३॥

उ॒भाभ्या॑म्। दे॒व॒। स॒वि॒त॒रिति॑ सवितः। प॒वित्रे॑ण। स॒वेन॑। च॒। माम्। पु॒नी॒हि॒। वि॒श्वतः॑ ॥४३ ॥

Mantra without Swara
उभाभ्यान्देव सवितः पवित्रेण सवेन च । माम्पुनीहि विश्वतः ॥

उभाभ्याम्। देव। सवितरिति सवितः। पवित्रेण। सवेन। च। माम्। पुनीहि। विश्वतः॥४३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (देव) सुखदाता आणि (सवितः) सत्कर्म करण्यासाठी प्ररणा देणारे परमेश्वर, आपण (पवित्रेण) पवित्राचरण (च) आणि (सवेन) सकळ ऐश्वर्य (देऊन मला पवित्र करा) तसेच (उभाभ्याम्‌) ज्ञान आणि पुरूषार्थ, यांद्वारे (माम्‌) मला (विश्वतः) सर्व दिशांनी (संपूर्णतः) (पुनीहि) पवित्र करा ॥43॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, जो ईश्वर सर्व मनुष्यांना शुद्धता, पवित्रता आणि धार्मिक प्रवृत्ती देणारा आहे, तुम्ही त्याचाच आश्रय घ्या आणि अधर्माचरणापासून दूर रहा ॥43॥
Subject
मनुष्यांनी अधर्मापासून भ्यावे (वा दूर रहावे) या विषयी -