Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 18 / Mantra 46

77 Mantra
18/46
Devata- अग्निर्देवता Rishi- शुनःशेप ऋषिः Chhand- भुरिगार्ष्युष्णिक् Swara- गान्धारः
Mantra with Swara
यास्ते॑ अग्ने॒ सूर्ये॒ रुचो॒ दिव॑मात॒न्वन्ति॑ र॒श्मिभिः॑। ताभि॑र्नोऽअ॒द्य सर्वा॑भी रु॒चे जना॑य नस्कृधि॥४६॥

याः। ते॒। अ॒ग्ने॒। सूर्ये॑। रुचः॑। दिव॑म्। आ॒त॒न्वन्तीत्या॑ऽत॒न्वन्ति॑। र॒श्मिभि॒रिति॑ र॒श्मिऽभिः॑। ताभिः॑। नः॒। अ॒द्य। सर्वा॑भिः। रु॒चे। जना॑य। नः॒। कृ॒धि॒ ॥४६ ॥

Mantra without Swara
यास्तेऽअग्ने सूर्ये रुचो दिवमातन्वन्ति रश्मिभिः । ताभिर्नाऽअद्य सर्वाभी रुचे जनाय नस्कृधि ॥

याः। ते। अग्ने। सूर्ये। रुचः। दिवम्। आतन्वन्तीत्याऽतन्वन्ति। रश्मिभिरिति रश्मिऽभिः। ताभिः। नः। अद्य। सर्वाभिः। रुचे। जनाय। नः। कृधि॥४६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे परमेश्वर अथवा हे विद्वान, (सूर्ये) सूर्यामधे/प्राणांमधे (या:) जी दीप्ती/??? सर्वाविषयी प्रीती आहे, ती दीप्ती ते प्रेम (रश्मिभि:) आपल्या किरणांनी / आपल्या हार्दीक भावनांद्वारे (दिवम्) प्रकाश/कीर्ती (आतन्वन्ति) फैलावते. (ताभि:) त्या (ते) आपल्या (सर्वामि:) सर्व दीप्ती किरणांनी/प्रीतीभावनांनी (अद्य) आज (न:) आम्हां (उपासकांना) संयुक्त करा आणि (रुचे) (अनाथ) आपल्यावर प्रीती करणार्‍या व्यक्तीला आपली उपासना/प्रीती करण्यासाठी (न:) आम्हा लोकांना (कृधि) नियुक्त करा (आम्ही आपली (हे परमेश्वर, आम्ही आपली उपासना करू आणि हे विद्वान आमच्यावर प्रीती करणार्‍या आपल्या विषयी आम्ही देखील प्रीती करू ॥46॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्लेषालंकार आहे (म्हणजे एका शब्दाचे विषयाप्रमाणे/प्रसंगाप्रमाणे दोन अर्थ निघतात) या मंत्रात ‘अग्ने’ ‘सूर्ये’ ‘सच:’ या शब्दात श्लेष आहे) ज्याप्रमाणे परमेश्वर प्रकाश करणार्‍या वा देणार्‍या सूर्य आदी प्रकाशमान लोकांनाही प्रकाश देणारा आहे, त्याप्रमाणे सर्वशास्त्राचा ज्ञाता विद्वान अन्न विद्वानांनाही विद्या देणारा असतो. ज्याप्रमाणे परमेश्वराने सर्व प्राण्यांच्या हृदयात सत्याविषयी प्रीती आणि असत्याविषयी अप्रीती उत्पन्न केलेली आहे, तद्वत विद्वानांनेही केले पाहिजे ॥46॥
Subject
विद्वानांने काय केले पाहिजे, याविषयी -