Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 82

99 Mantra
17/82
Devata- मरुतो देवताः Rishi- सप्तऋषय ऋषयः Chhand- आर्षी गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
ऋ॒तश्च॑ स॒त्यश्च॑ ध्रु॒वश्च॑ ध॒रुण॑श्च। ध॒र्त्ता च॑ विध॒र्त्ता च॑ विधार॒यः॥८२॥

ऋ॒तः। च॒। स॒त्यः। च॒। ध्रु॒वः। च॒। ध॒रुणः॑। च॒। ध॒र्त्ता। च॒। वि॒ध॒र्त्तेति॑ विऽध॒र्त्ता। च॒। वि॒धा॒र॒य इति॑ विऽधार॒यः ॥८२ ॥

Mantra without Swara
ऋतश्च सत्यश्च धु्रवश्च धरुणश्च । धर्ता च विधर्ता च विधारयः ॥

ऋतः। च। सत्यः। च। ध्रुवः। च। धरुणः। च। धर्त्ता। च। विधर्त्तेति विऽधर्त्ता। च। विधारय इति विऽधारयः॥८२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जो परमेश्‍वर (ऋत:) सत्य जाणणारा (खरे काय ते ओळखणारा) (च) आणि (सत्य:) श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे, (च) आणि जो (ध्रुव:) दृढनिश्‍चयी (च) आणि (धरूण:) सर्वाधार आहे (च) तसेच जो (धर्त्ता) सर्वांना धारण-पालन करणारा (च) आणि (विधर्ता) विशेषत्वाने सर्वश्रेष्ठ धारक, धारकांचा धारक आहे, (च) आणि जो (विधारय:) विशेषत्वाने सर्व व्यवहार धारण करविणारा आहे, (सृष्टीचे संचालन आणि प्रणिमा यांच्या व्यवहारांचा, जीवनाचा संचालक आहे) हे मनुष्यानो, तुम्ही त्याचीच उपासना करा. ॥82॥
Essence
भावार्थ - जी माणसें विद्यावान, उत्साही होऊ सज्जनांचा संग करणारी आहेत, ?? पुरुषार्थ करीत, सत्य ज्ञान आणि विशेष ज्ञान प्राप्त करीत सुंदर स्वभाव ठेवतात, तीच माणसें स्वत: सुखी होतात व इतरांनाही सुखी करू शकतात ॥82॥
Subject
पुढील मंत्रात, ईश्‍वर कसा आहे, याविषयी –