Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 8

66 Mantra
16/8
Devata- रुद्रो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृदार्ष्यनुस्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
नमो॑ऽस्तु॒ नील॑ग्रीवाय सहस्रा॒क्षाय॑ मी॒ढुषे॑। अथो॒ येऽअ॑स्य॒ सत्वा॑नो॒ऽहं तेभ्यो॑ऽकरं॒ नमः॑॥८॥

नमः॑। अ॒स्तु॒। नील॑ग्रीवा॒येति॒ नील॑ऽग्रीवाय। स॒ह॒स्रा॒क्षायेति॑ सहस्रऽअ॒क्षाय॑। मी॒ढुषे॑। अथो॒ऽइत्यथो॑। ये। अ॒स्य॒। सत्वा॑नः। अ॒हम्। तेभ्यः॑। अ॒क॒र॒म्। नमः॑ ॥८ ॥

Mantra without Swara
नमोस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीढुषे । अथो येऽअस्य सत्वानोहन्तेभ्यो करन्नमः ॥

नमः। अस्तु। नीलग्रीवायेति नीलऽग्रीवाय। सहस्राक्षायेति सहस्रऽअक्षाय। मीढुषे। अथोऽइत्यथो। ये। अस्य। सत्वानः। अहम्। तेभ्यः। अकरम्। नमः॥८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (राजाचा अमात्य म्हणत आहे) (निलग्रीवाय) ज्याचा कंठ मधुर व स्वर शुद्ध प्रिय आहे (सहस्राक्ष्मय) जो हजारो सेवकांच्या कार्याचे सतत निरीक्षण करतो, त्या (मीढुषे) पराक्रमी सेनापतीला मी देत असलेले (नम:) अन्नादी पदार्थ (सैनिकांसाठी मी पाठवीत असलेली रसद व धान्याचा पुरवठा) (अस्य) या सेनापतीच्या अधिकाराखाली (दे) जे (सत्वान:) सहिषक गुण आणि शक्ती असलेले राजपुरुष आहेत, (तेभ्य:) त्यांच्यासाठी देखील (अहम्) मी (प्रजेचे) आणि सैन्याचे पालन करणारा मैत्रा) (नम:) अन्न आदी आवश्यक पदार्थांची (अकदम्) पूर्ती करीत आहे (करीत राहावे, ही माझी इच्छा आहे) ॥8॥
Essence
भावार्थ - सभापती राजा आणि राजपुरुषांचे कर्तव्य आहे की त्यांनी अन्न, (वस्त्र, निवारा) आदी पदार्थांचा पुरवठा करून ज्याप्रमाणे सेनापतीला साहाय्य करावे, त्याचप्रमाणे सैन्यातील सेवकांचीही काळजी अवश्य घ्यावी ॥8॥
Subject
पुढील मंत्रातही तोच विषय (राजधर्म) प्रतिपादित आहे -