Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 58

66 Mantra
16/58
Devata- रुद्रा देवताः Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्वा देवा ऋषयः Chhand- निचृदार्ष्यनुस्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
ये वृ॒क्षेषु॑ श॒ष्पिञ्ज॑रा॒ नील॑ग्रीवा॒ विलो॑हिताः। तेषा॑ सहस्रयोज॒नेऽव॒ धन्वा॑नि तन्मसि॥५८॥

ये। वृ॒क्षेषु॑। श॒ष्पिञ्ज॑राः। नील॑ग्रीवा॒ इति॒ नील॑ऽग्रीवाः। विलो॑हिता॒ इति॒ विऽलो॑हिताः। तेषा॑म्। स॒ह॒स्र॒यो॒ज॒न इति॑ सहस्रऽयोज॒ने। अव॑। धन्वा॑नि। त॒न्म॒सि॒ ॥५८ ॥

Mantra without Swara
ये वृक्षेषु शष्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः । तेषाँ सहस्रयोजने व धन्वानि तन्मसि ॥

ये। वृक्षेषु। शष्पिञ्जराः। नीलग्रीवा इति नीलऽग्रीवाः। विलोहिता इति विऽलोहिताः। तेषाम्। सहस्रयोजन इति सहस्रऽयोजने। अव। धन्वानि। तन्मसि॥५८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ : दिसण्यात अत्यंत भीतीदायक असून (निलग्रीवा:) निळा गळा असलेले आणि चावणारे (विलोहिता:) अनेक प्रकारच्या रंगाचे, विशेषत: काळ्या रंगाचे साप आदी हिंसक प्राणी आहेत, (तेषाम्) त्यांना (सहस्रयोजने) हजारों मैल दूरावरील प्रदेशाकडे हाकलून देण्यासाठी आम्ही (सैनिक) (धन्वानि) धनुष्य आदी अस्त्र (अव तन्मसि) हाती घेतो वा तयार ठेवतो, (हे प्रजाजनहो,) तुम्ही देखील तसे करीत जा (आपल्या ग्राम, वन, मार्ग आदीमधे जे हिंसक प्राणी असतील, त्यांना आपल्या गावापासून लांब घालवा) ॥58॥
Essence
भावार्थ - मनुष्यांकरिता हे योग्य आहे की त्यांनी वृक्ष (वन, झाडी-झुडपे आदीमध्ये) राहणारे (अथवा जंगल-झाडी अधिक वाढल्यामुळे जे विनाशक कीट-कीटक सर्व आदी उत्पन्न होतात), त्यांना यशाशक्ती निवारण करावे ॥58॥
Subject
मनुष्यांनी सर्प आदी दुष्ट प्राण्यांचे निवारण करावे, याविषयी -