Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 56

66 Mantra
16/56
Devata- बहुरुद्रा देवताः Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्वा देवा ऋषयः Chhand- निचृदार्ष्यनुस्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
नील॑ग्रीवाः शिति॒कण्ठा॒ दिव॑ꣳरु॒द्राऽउप॑श्रिताः। तेषा॑ सहस्रयोज॒नेऽव॒ धन्वा॑नि तन्मसि॥५६॥

नील॑ग्रीवा॒ इति॒ नील॑ऽग्रीवाः। शि॒ति॒कण्ठा॒ इति॑ शिति॒ऽकण्ठाः॑। दिव॑म्। रु॒द्राः। उप॑श्रिता॒ इत्युप॑ऽश्रिताः। तेषा॑म्। स॒ह॒स्र॒यो॒ज॒न इति॑ सहस्रऽयोज॒ने। अव॑। धन्वा॑नि। त॒न्म॒सि॒ ॥५६ ॥

Mantra without Swara
नीलग्रीवाः शितिकण्ठा दिवँ रुद्रा उपाश्रिताः । तेषाँ सहस्रयोजने व धन्वानि तन्मसि ॥

नीलग्रीवा इति नीलऽग्रीवाः। शितिकण्ठा इति शितिऽकण्ठाः। दिवम्। रुद्राः। उपश्रिता इत्युपऽश्रिताः। तेषाम्। सहस्रयोजन इति सहस्रऽयोजने। अव। धन्वानि। तन्मसि॥५६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे (नीलग्रीवा:) निळा गळा असलेले आणि (शितिरुण्ठा:) तीक्ष्ण वा श्वेत कंठ असणारे प्राणी आहेत, तसेच (दिवम्) सूर्याला जशी विद्युतशक्ती (उपश्रिता:) संलग्न आहेत, तद्वत जे (रुद्रा:) प्राणी अथवा वायू आहेत (की जे नीलकंठ वा श्वेतकंठ आहेत) (तेषाम्) त्या प्राण्यांचा आणि वायूंचा उपयोग करण्याकरिता आम्ही (सैनिक, वैज्ञानिक वा राजकर्मचारी) (सहस्र योजने) असंख्य योजनापर्यंत विस्तृत अशा या देशामधे (धन्वानि) अस्त्र-शस्त्रांदींचा ((अव, तन्मसि) विस्तार करतो (प्राणी आणि प्राकृतिक संपदेचा राष्ट्रकल्याणासाठी वापर करतो) आमच्याप्रमाणे हे मनुष्यांनो (प्रजाजन हो) तुम्ही देखील तसे करीत जा ॥56॥
Essence
भावार्थ - विद्वानांचे (वैज्ञानिकांचे) कर्तव्य आहे की त्यांनी अग्नीत असणार्‍या वायूंविषयी अभ्यास करावा, तसेच विविध प्राण्यांविषयी अधिकाधिक ज्ञान संपादिक करावे. तसेच त्या अग्नीचा, वायूंचा योग्य तो उपयोग करून आग्नेय आदी अस्त्रांची निर्मिती करावी ॥56॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय -