Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 51

66 Mantra
16/51
Devata- रुद्रा देवताः Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्वा देवा ऋषयः Chhand- निचृदार्षी यवमध्या त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
मीढु॑ष्टम॒ शिव॑तम शि॒वो नः॑ सु॒मना॑ भव। प॒र॒मे वृ॒क्षऽआयु॑धं नि॒धाय॒ कृत्तिं॒ वसा॑न॒ऽआ च॑र॒ पिना॑क॒म्बिभ्र॒दा ग॑हि॥५१॥

मीढु॑ष्टम। मीढु॑स्त॒मेति॒ मीढुः॑ऽतम। शिव॑त॒मेति॒ शिव॑ऽतम। शि॒वः। नः॒। सु॒मना॒ इति॑ सु॒ऽमनाः॑। भ॒व॒। प॒र॒मे। वृ॒क्षे। आयु॑धम्। नि॒धायेति॑ नि॒ऽधाय॑। कृत्ति॑म्। वसा॑नः। आ। च॒र॒। पिना॑कम्। बिभ्र॑त्। आ। ग॒हि॒ ॥५१ ॥

Mantra without Swara
मीढुष्टम शिवतम शिवो नः सुमना भव । परमे वृक्ष आयुधन्निधाय कृत्तिँवसानऽआचर पिनाकम्बिभ्रदा गहि ॥

मीढुष्टम। मीढुस्तमेति मीढुःऽतम। शिवतमेति शिवऽतम। शिवः। नः। सुमना इति सुऽमनाः। भव। परमे। वृक्षे। आयुधम्। निधायेति निऽधाय। कृत्तिम्। वसानः। आ। चर। पिनाकम्। बिभ्रत्। आ। गहि॥५१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजाजन म्हणतात) (मीदुष्टम्) अतिशय पराक्रमी आणि (शिवतम) सभा व सैन्याचे स्वामी हे राजा, आपण (न:) आमच्यासाठी (सुमना:) प्रसन्नचित्त आणि (शिव:) सुखकारी (भव) व्हावे. आपण (आयुधम्) तलवार, बंदूक आणि तोफ आदि शस्त्र घेऊन (निधाय) तसेच (कृत्तिम्) मृगचर्म आदी रक्षासाधने (वसान:) धारण करून (सिनाय) ( पिनाकम्) आपली सुरक्षे जी साधनें, धनुष्य, कवच आदी (आहेत (विभ्रत्) ती धारण करून आम्हा प्रजाजनांच्या रक्षणासाठी (आमाहि) या. यावेळी आपण (परमे) प्रबळ आणि (वृक्षे) नष्ट करण्यास पात्र अशा शत्रुसैन्यावर (आचर) चाल करून जा (आपल्या वीर उपक्रमणामुळे आम्ही प्रजाजन सुरक्षित राहू शकते) ॥51॥
Essence
भावार्थ - सभापती आणि सेन्याध्यक्ष आदी लोकांनी आपल्या प्रजेचे कल्याण करणारे असावे आणि दुष्टांसाठी त्यांनी तेजोमय दाहक असे असेले पाहिजे, अशामुळे चांगली माणसे धर्ममार्ग सोडणार नाहीत आणि त्यांच्याकडून कधीही अधर्माचरण होणार नाही. ॥51॥
Subject
सभाध्यक्षांनी (राजा, सभापती यांनी) काय केले पाहिजे, याविषयी-