Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 49

66 Mantra
16/49
Devata- रुद्रा देवताः Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्वा देवा ऋषयः Chhand- आर्ष्युष्णिक् Swara- गान्धारः
Mantra with Swara
या ते॑ रुद्र शि॒वा त॒नूः शि॒वा वि॒श्वाहा॑ भेष॒जी। शि॒वा रु॒तस्य॑ भेष॒जी तया॑ नो मृड जी॒वसे॑॥४९॥

या। ते॒। रु॒द्र॒। शि॒वा। त॒नूः। शि॒वा। वि॒श्वाहा॑। भे॒ष॒जी। शि॒वा। रु॒तस्य॑। भे॒ष॒जी। तया॑। नः॒। मृ॒ड। जी॒वसे॑ ॥४९ ॥

Mantra without Swara
या ते रुद्र शिवा तनूः शिवा विश्वाहा भेषजी । शिवा रुतस्य भेषजी तया नो मृड जीवसे ॥

या। ते। रुद्र। शिवा। तनूः। शिवा। विश्वाहा। भेषजी। शिवा। रुतस्य। भेषजी। तया। नः। मृड। जीवसे॥४९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (रुद्र) राजवैद्य, (ते) आपली (या) जी (शिवा) कल्याणकारिणी (तनू:) शरीराला नीरोगकारिणी नीती (वैद्यक विद्या) आहे, ती (शिवा) सेवनामुळे प्रिय व पोषक असणार्‍या (भेषजी) औषधीप्रमाणेच (रुतस्य) रोगी मनुष्यांच्यासाठी (शिरा) सुरषकर (भेषजी) आणि पीडाहारक आहे (रोगनिवारक औषधी आणि वैद्याची वैद्यक ज्ञान दोन्ही रोग्याचे भले करणारे आहेत) (तथा) आपल्याला ज्ञान आणि अनुभवाद्वारे तुम्ही (जीवसे) आम्हाला (मृड) सुखी आणि निरोगी ठेवा ॥49॥
Essence
भावार्थ - राजवैद्याला तसेच कुशल वैद्यांना पाहिजे की त्यांनी धर्मात सांगितलेल्या नीतीप्रमाणे वागावे, उत्तम औषधी घ्याव्यात, हस्तक्रिया (शल्यक्रिया) मधे कौशल्य मिळवावे आणि शस्त्रांद्वारे छेदन, भेदन आदी क्रियांद्वारे (शल्यकर्म-सर्जरी) सर्व प्रजाजनांनी रोगापासून युक्त करावे आणि सैनिकांनादेखील रोगमुक्त करावे ॥49॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय प्रतिपादित आहे -