Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 44

66 Mantra
16/44
Devata- रुद्रा देवताः Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्वा देवा ऋषयः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
नमो॒ व्रज्या॑य च॒ गोष्ठ्या॑य च॒ नम॒स्तल्प्या॑य च॒ गेह्या॑य च॒ नमो॑ हृद॒य्याय च निवे॒ष्याय च॒ नमः॒ काट्या॑य च गह्वरे॒ष्ठाय॑ च॒॥४४॥

नमः॑। व्रज्या॑य। च॒। गोष्ठ्या॑य। गोस्थ्या॒येति॒ गोऽस्थ्या॑य। च॒। नमः॑। तल्प्या॑य। च॒। गेह्या॑य। च॒। नमः॑। हृ॒द॒य्या᳖य। च॒। नि॒वे॒ष्या᳖येति॑ निऽवे॒ष्या᳖य। च॒। नमः॑। काट्या॑य। च॒। ग॒ह्व॒रे॒ष्ठाय॑। च॒ ॥४४ ॥

Mantra without Swara
नमो व्रज्याय च गोष्ठ्याय च नमस्तल्प्याय च गेह्याय च नमो हृदय्याय च निवेष्याय च नमः काट्याय च गह्वरेष्ठाय च नमः शुष्क्याय ॥

नमः। व्रज्याय। च। गोष्ठ्याय। गोस्थ्यायेति गोऽस्थ्याय। च। नमः। तल्प्याय। च। गेह्याय। च। नमः। हृदय्याय। च। निवेष्यायेति निऽवेष्याय। च। नमः। काट्याय। च। गह्वरेष्ठाय। च॥४४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (व्रज्याय) कर्म करण्यात कुशल आहेत त्याना (च) आणि (गौष्ठ्याय) गायीचा गोठा आदी स्थानांचा उत्तम प्रबन्ध करणार निपुण आहेत (च) त्यांना देखील जे लोक (नम:) अन्न-भोजनादी देतात, तसेच जे लोक (तल्प्याय) खाट, बाज, पलंग आदी तयार करण्यात प्रवीण आहेत (च) आणि (गेह्याय) घरात राहणारे (अपंग, असहाय्य असल्यामुळे ज्याना घरीच राहावे लागते) अशा लोकांना आणि (हृदय्याय) भाव-भावना जाणण्यात कुशल (वा मनोचिकित्सक) आहेत, तसेच जे (निवेष्याय) विविध विषयात गती असणारे कर्मनिष्ठ आहेत, अशा लोकांना जे (नम:) सस्कृत करतात, आदर-सन्मान देतात, (ते लोक सुखी होतात) (च) तसेच जे लोक (गहरेष्ठाय) गहन गिरिकंदरात राहणार्‍या श्रेष्ठ पुरुषांचा (च) गुणज्ञ लोक नेहमी सुखी असतात. ॥44॥
Essence
भावार्थ - जे लोक मेधापासून होणार्‍या वृष्टीजलाची साठवण आणि वृष्टीजलापासून उगवणार्‍या गवत (पाला, तृण, झाडी वनस्पती) आदींचे रक्षण करतात आणि त्याद्वारे गौ आदी पशूंची वंशवृद्धी करतात, ते पुष्कळ भोग्य पदार्थ प्राप्त करून सुखी होतात ॥44॥
Subject
कोणती माणसे सुखी होतात, पुढील मंत्रात हा विषय -