Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 2

66 Mantra
16/2
Devata- रुद्रो देवता Rishi- परमेष्ठी वा कुत्स ऋषिः Chhand- स्वराडर्ष्यनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
या ते॑ रुद्र शि॒वा त॒नूरघो॒राऽपा॑पकाशिनी। तया॑ नस्त॒न्वा शन्त॑मया॒ गिरि॑शन्ता॒भि चा॑कशीहि॥२॥

या। ते॒। रु॒द्र॒। शि॒वा। त॒नूः। अघो॑रा। अपा॑पकाशि॒नीत्यपा॑पऽकाशिनी। तया॑। नः॒। त॒न्वा᳕। शन्त॑म॒येति॒ शम्ऽत॑मया। गिरि॑श॒न्तेति॒ गिरि॑ऽशन्त। अ॒भि। चा॒क॒शी॒हि॒ ॥२ ॥

Mantra without Swara
या ते रुद्र शिवा तनूरघोरापापकाशिनी । तया नस्तन्वा शन्तमया गिरिशन्ताभि चाकशीहि ॥

या। ते। रुद्र। शिवा। तनूः। अघोरा। अपापकाशिनीत्यपापऽकाशिनी। तया। नः। तन्वा। शन्तमयेति शम्ऽतमया। गिरिशन्तेति गिरिऽशन्त। अभि। चाकशीहि॥२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (जिज्ञासूजनांची विद्वानाप्रत विनंती) (गिरिशन्त) मेघाप्रमाणे सुखकारी वा सत्योपदेशाद्वारे मार्ग दाखविणार्‍या (रुड) दुष्टांना भयकारी आणि श्रेष्ठजनांना सुखकारी विद्वानाप्रत विनंती) (गिरिशन्त) मेघाप्रमाणे सुखकारी वा सत्योपदेशाद्वारे मार्ग दाखविणार्‍या (रुद्र) दुष्टांना भयकारी आणि श्रेष्ठजनांना सुखकारी विद्वान महोदय, (ते) आपली (या) जी (अघोरा) उपद्रवरहित वा हितकारी, तसेच (अपापकाशिनी) सत्यधर्म प्रकट करणारी आणि (शिवा) कल्याणकारिणी (तनू:) उपदेशात्मक वाणी आहे अथवा जे निर्मळ शरीर आहे (तया) त्या (शन्तमया) अत्यंत शांती देणार्‍या (तन्वा) शरीराद्वारे अथवा महान उपदेशात्मक नीतीद्वारे (न:) आम्हा (जिज्ञासू वा रक्षणार्थी जनांना) (अभिचाकशीही) सर्व प्रकारे शीघ्र उपकृत करा (अशी विनंती करीत आहोत) ॥2॥
Essence
भावार्थ - शिक्षकांनी शिष्यांना नेहमी धर्ममय नीतीचा उपदेश द्यावा आणि त्यांना पापकर्मांपासून निवृत्त करून कल्याणकारी कर्म करण्याकडे प्रवृत्त करावे. ॥2॥
Subject
आता शिक्षक आणि शिष्याच्या आचरणाविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -