Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 1

66 Mantra
16/1
Devata- रुद्रो देवता Rishi- परमेष्ठी वा कुत्स ऋषिः Chhand- आर्षी गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
नम॑स्ते रुद्र म॒न्यव॑ऽउ॒तो त॒ऽइष॑वे॒ नमः॑। बा॒हुभ्या॑मु॒त ते॒ नमः॑॥१॥

नमः॑। ते॒। रु॒द्र॒। म॒न्यवे॑। उ॒तोऽइत्यु॒तो। ते॒। इष॑वे। नमः॑। बा॒हु॒भ्या॒मिति॑ बा॒हुऽभ्या॑म्। उ॒त। ते॒। नमः॑ ॥१ ॥

Mantra without Swara
नमस्ते रुद्र मन्यवऽउतो तऽइषवे नमः । बाहुभ्यामुत ते नमः ॥

नमः। ते। रुद्र। मन्यवे। उतोऽइत्युतो। ते। इषवे। नमः। बाहुभ्यामिति बाहुऽभ्याम्। उत। ते। नमः॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (रुद्र) दुष्टांना व शत्रूंना रडविणारे राजन् (ते)ऽ आपणासारख्या (मन्यवे) क्रोधयुक्त वीर पुरुषाला (नप्र:) वज्रासारखा (घातक प्रभावी) अस्त्र मिळो. (उतो) आणि (इषवे) शत्रूंचा विनाश करणार्‍या (ते) आपणालां (नम:) अन्न भोजनादी प्राप्त व्हावेत. (उत) आणि (ते) आपल्या (बाहुभ्याम्) शक्तिशाली बाहुंमध्ये धरलेले (नम:) वज्रास्त्र शत्रूंवर पडो ॥1॥
Essence
भावार्थ- ज्यांना राज्य करण्याची इच्छा आहे, त्यांनी हाता-पायात शक्ती संपादित करावी. युद्धाचे प्रशिक्षण घ्यावे आणि शस्त्र-अस्त्रांचा संग्रह करावा. ॥1॥
Subject
या अध्यायाच्या प्रथम मंत्रात राजधर्माविषयी कथन केले आहे -