Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 39

65 Mantra
15/39
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- निचृदुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
भ॒द्राऽउ॒त प्रश॑स्तयो भ॒द्रं मनः॑ कृणुष्व वृत्र॒तूर्य्ये॑। येना॑ स॒मत्सु॑ सा॒सहः॑॥३९॥

भ॒द्राः। उ॒त। प्रश॑स्तय॒ इति॒ प्रऽश॑स्तयः। भ॒द्रम्। मनः॑। कृ॒णु॒ष्व॒। वृ॒त्र॒तूर्य्य॒ इति॑ वृत्र॒ऽतूर्य्ये॑। येन॑। स॒मत्स्विति॑ स॒मत्ऽसु॑। सा॒सहः॑। स॒सह॒ इति॑ स॒सहः॑ ॥३९ ॥

Mantra without Swara
भद्राऽउत प्रशस्तयो भद्रम्मनः कृणुष्व वृत्रतूर्ये । येना समत्सु सासहः ॥

भद्राः। उत। प्रशस्तय इति प्रऽशस्तयः। भद्रम्। मनः। कृणुष्व। वृत्रतूर्य्य इति वृत्रऽतूर्य्ये। येन। समत्स्विति समत्ऽसु। सासहः। ससह इति ससहः॥३९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (सुभग) शुभ व पवित्र संपत्ती असणारे विद्वान, (आपण असे कर्म कराकी) (येन) ज्यामुळे (वृत्रतूर्य्ये) युद्धामध्ये आमचे (सैनिकगण) (भद्रम्) कल्याणकारी (मन:) विचारशक्ती असणारे होतील (उत) आणि (भद्रा:) कल्याणकारी (प्रशस्तय:) (समुत्सु) संग्रामामध्ये आमचे वीर सैनिक (सासह:) सहनशीलता आणि वीरत्व अंगी असणारे होतील, हे राजा वा विद्वान, आपण असे कर्म करा. (राजाच्या आणि विवेकी जनांच्या निर्णयाप्रमाणेच सैन्य व सैनिक चालतात, त्यामुळे त्याचे आचरण आदर्श असले पाहिजे) ॥39॥
Essence
भावार्थ - या मंत्रात (सुभग:, न:) या दोन शब्दांची अनुवृत्ती झाली आहे (मागील मंत्रातील हे दोन शब्द अर्थपूर्तीसाठी या मंत्रात घेतले आहे) विवेकी राजाचे कर्तव्य आहे की त्याने अशीच कार्यें करावीत की ज्यामुळे प्रजा आणि सेना श्रेष्ठ आणि समर्थ होतील. ॥39॥
Subject
विद्वान कसा असावा, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे.