Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 35

65 Mantra
15/35
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
अग्ने॒ वाज॑स्य॒ गोम॑त॒ऽईशा॑नः सहसो यहो। अ॒स्मे धे॑हि जातवेदो॒ महि॒ श्रवः॑॥३५॥

अग्ने॑। वाज॑स्य। गोम॑त॒ इति॒ गोऽम॑तः। ईशा॑नः। स॒ह॒सः॒। य॒हो॒ इति॑ यहो। अ॒स्मे इत्य॒स्मे। धे॒हि॒। जा॒त॒वे॒द॒ इति॑ जातऽवेदः। महि॑। श्रवः॑ ॥३५ ॥

Mantra without Swara
अग्ने वाजस्य गोमतऽईशानः सहसो यहो । अस्मे धेहि जातवेदो महि श्रवः ॥

अग्ने। वाजस्य। गोमत इति गोऽमतः। ईशानः। सहसः। यहो इति यहो। अस्मे इत्यस्मे। धेहि। जातवेद इति जातऽवेदः। महि। श्रवः॥३५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ -हे (सहस:) शक्तिमान पुरुषाच्या (यहो) पुत्र वा संतान आणि (जातवेद:) विशेषज्ञानी (अग्ने) तेजस्वी विद्वान, आपण अग्नीप्रमाणे (गोतम:) विस्तृत व्हा ( पृथ्वीवर दूरदूरपर्यंत ज्याची कीर्ती आहे, असे व्हा). (वाजस्य) अन्न-धान्याचे स्वामी होऊन शक्तिमान व्हा आणि (अस्मे) आमच्यासाठी (सर्वसामान्यजनांसाठी) (महि) विशाल वा भरपूर (श्रव:) धन (धेहि) धारण करा (ज्यामुळे आम्हाला आवश्यकता वाटल्यास आम्ही आपणाकडून घेऊ शकू) ॥35॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. चांगल्या पद्धतीने व योग्य त्या प्रक्रियेद्वारे अग्नीचा उपयोग केल्यास अग्नी भरपूर धन-समृद्धी देवो ॥35॥
Subject
पुनश्च, तो अग्नी कसा आहे, याविषयी पुढील मंत्रात सांगितले आहे -