Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 20

65 Mantra
15/20
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- निचृदगायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
अ॒ग्निर्मू॒र्द्धा दि॒वः क॒कुत्पतिः॑ पृथि॒व्याऽअ॒यम्। अ॒पा रेता॑सि जिन्वति॥२०॥

अ॒ग्निः। मू॒र्द्धा। दि॒वः। क॒कुत्ऽपतिः॑। पृ॒थि॒व्याः। अ॒यम्। अ॒पाम्। रेता॑सि। जि॒न्व॒ति॒ ॥२० ॥

Mantra without Swara
अग्निर्मूर्धा दिवः ककुत्पतिः पृथिव्या अयम् । अपाँ रेताँसि जिन्वति ॥

अग्निः। मूर्द्धा। दिवः। ककुत्ऽपतिः। पृथिव्याः। अयम्। अपाम्। रेतासि। जिन्वति॥२०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (अयम्) हा भौतिक अग्नी या हेमंत ऋतूत (दिव:) प्रकाशाच्या (प्रकाशित अंतरिक्षाच्या) आणि (पृथिव्या:) पृथ्वीच्यामध्ये (मूर्क्षा) शिराप्रमाणे विद्यमान आहे आणि जो अग्नी (कुकुव्यति:) दिशांचा रक्षक असून (अपाम्) प्राण्यांच्या (रेतांसि) कार्यशक्तीला (जिन्वति) पूर्णपणे तृप्त करतो (अग्नी वातावरणाचे आणि शरीरातील प्राणशक्तीचे नियंत्रण, पालन व संवर्धन करतो). त्या अग्नीप्रमाणे माणसांनी देखील शक्तीशाली व्हायला पाहिजे ॥20॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. मनुष्यांनी (हेमंत ऋतूत) योग्य त्या उपायांनी जाठराग्नी वाढवावा. तसेच आहार-विहारादी नित्यकर्मात संयम ठेवून शक्ती वाढवीत राहावी. ॥20॥
Subject
मनुष्यांनी आपले बढ कशाप्रकारे वाढवावे, याविषयी