Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 43

117 Mantra
12/43
Devata- अग्निर्देवता Rishi- सोमाहुतिर्ऋषिः Chhand- आर्ची पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
स बो॑धि सू॒रिर्म॒घवा॒ वसु॑पते॒ वसु॑दावन्। यु॒यो॒ध्यस्मद् द्वेषा॑सि वि॒श्वक॑र्मणे॒ स्वाहा॑॥४३॥

सः। बो॒धि॒। सू॒रिः। म॒घवेति॑ म॒घऽवा॑। वसु॑पत॒ इति॒ वसु॑ऽपते। वसु॑दाव॒न्निति॒ वसु॑ऽदावन्। यु॒यो॒धि। अ॒स्मत्। द्वेषा॑सि। वि॒श्वक॑र्मण॒ इति॑ वि॒श्वऽक॑र्मणे। स्वाहा॑ ॥४३ ॥

Mantra without Swara
स बोधि सूरिर्मघवा वसुपते वसुदावन् । युयोध्यस्मद्द्वेषाँसि । विश्वकर्मणे स्वाहा ॥

सः। बोधि। सूरिः। मघवेति मघऽवा। वसुपत इति वसुऽपते। वसुदावन्निति वसुऽदावन्। युयोधि। अस्मत्। द्वेषासि। विश्वकर्मण इति विश्वऽकर्मणे। स्वाहा॥४३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रार्थना उपदेशक विद्वानाप्रत) हे (वसुपते) (विद्यास्य) धनाचे स्वामी (वसुदावन्‌) सुपात्रांना दान देणारे, (मधवा) प्रशंसनीय विद्येने संपन्न आणि बुद्धिमान असे आपण सत्याला जाणा (सत्याचा शोध करा) (स:) ते आपण उपदेशक (विश्‍वकर्मणे) शुभ हितकारी कर्म करण्यासाठी (स्वाहा) सत्य वाणीद्वारे सत्योपदेश करीत (अस्मत्‌) आम्हा (श्रोत्यांपासून) (द्वंषांसि) द्वेषभावाला आणि द्वेषपूर्ण कर्मांना (वियुयोधि) पृथककरा (दूर ठेवा) आम्ही आपल्या हितोपदेशाप्रमाणे सदैव शुभकार्ये करावीत) ॥43॥
Essence
भावार्थ - जी माणसे ब्रह्मचर्य धारण करून, जितेंद्रिय होऊन, द्वेषाचा त्याग करून धर्मानुसार सर्वांना उपदेश करतात वा ऐकून त्याप्रमाणे आचरण करतात, तसे धर्मात्मा विद्वज्जन सत्य आणि असत्याची पूर्ण परीक्षा करण्यात व उपदेश देण्यास पात्र असतात. याहून भिन्न जे (आपल्या मत-विचाराविषयी) दुराग्रही आणि अहंकारी क्षुद्र माणसें असतात, ते कदापि पात्र होत नाहीत. ॥43॥
Subject
मनुष्यांनी काय केल्याने काय प्राप्त करावे, याविषयी -