Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 36

117 Mantra
12/36
Devata- अग्निर्देवता Rishi- विरूप ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
अ॒प्स्वग्ने॒ सधि॒ष्टव॒ सौष॑धी॒रनु॑ रुध्यसे। गर्भे॒ सञ्जा॑यसे॒ पुनः॑॥३६॥

अ॒प्स्वित्य॒प्ऽसु। अ॒ग्ने॒। सधिः॑। तव॑। सः। ओष॑धीः। अनु॑। रु॒ध्य॒से॒। गर्भे॑। सन्। जा॒य॒से॒। पुन॒रिति॒ पुनः॑ ॥२६ ॥

Mantra without Swara
अप्स्वग्ने सधिष्टव सौषधीरनु रुध्यसे । गर्भे सन्जायसे पुनः ॥

अप्स्वित्यप्ऽसु। अग्ने। सधिः। तव। सः। ओषधीः। अनु। रुध्यसे। गर्भे। सन्। जायसे। पुनरिति पुनः॥२६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) विद्वान (बुद्धिमान आणि आपल्या सत्य स्वरूपाला ओळखण्यास पात्र) हे जीवात्मा, तू (हे जाणून घे की) तू (सधि:) सहनशील असून (अप्सु) जलामध्ये (औषधी:) आणि सोमलता आदी औषधीनां प्राप्त होतोस (तू जलात व औषधतीत राहतोस) आणि (स:) गर्भात (सन्‌) स्थित होऊन (पुन:) वारंवार जन्म-मरण (तव) तुझेच होतात, हे जाणून घे (आपल्या सत्य अविनाशी रुपाला समजून घे) ॥36॥
Essence
भावार्थ - जे जीवात्मा शरीराचा त्याग करतात हे वायूमध्ये आणि औषधी आदी पदार्थांमध्ये भ्रमण करीत नंतर स्त्रीगर्भात येऊन नियतवेळी पुन्हा शरीर धार करून प्रकट होतात ॥36॥
Subject
जीव कशाप्रकारे पुनर्जन्म प्राप्त करतात, याविषयी