Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 27

117 Mantra
12/27
Devata- अग्निर्देवता Rishi- वत्सप्रीर्ऋषिः Chhand- विराडार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
आ तं भ॑ज सौश्रव॒सेष्व॑ग्नऽउ॒क्थऽउ॑क्थ॒ऽआभ॑ज श॒स्यमा॑ने। प्रि॒यः सूर्ये॑ प्रि॒योऽअ॒ग्ना भ॑वा॒त्युज्जा॒तेन॑ भि॒नद॒दुज्जनि॑त्वैः॥२७॥

आ। तम्। भ॒ज॒। सौ॒श्र॒व॒सेषु॑। अ॒ग्ने॒। उ॒क्थउ॑क्थ॒ इत्यु॒क्थेऽउ॑क्थे। आ। भ॒ज॒। श॒स्यमा॑ने। प्रि॒यः। सूर्ये॑। प्रि॒यः। अ॒ग्ना। भ॒वा॒ति॒। उत्। जा॒तेन॑। भि॒नद॑त्। उत्। जनि॑त्वै॒रिति॒ जनि॑ऽत्वैः ॥२७ ॥

Mantra without Swara
आ तम्भज सौश्रवसेष्वग्नऽउक्थौक्थऽआभज शस्यमाने । प्रियः सूर्ये प्रियोऽअग्ना भवात्युज्जातेन भिनददुज्जनित्वैः ॥

आ। तम्। भज। सौश्रवसेषु। अग्ने। उक्थउक्थ इत्युक्थेऽउक्थे। आ। भज। शस्यमाने। प्रियः। सूर्ये। प्रियः। अग्ना। भवाति। उत्। जातेन। भिनदत्। उत्। जनित्वैरिति जनिऽत्वैः॥२७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) विद्वान गृहस्थ, तुम्ही जो (आचारी) सौश्रवसेषु) व उत्तम धनवान गृहस्थांत असतो (त्याच्याकडे सैंपाक करतो) (तम्‌) त्या (आभज) सैंपाकीला त्या कार्यासाठी ठेवा. तसेच जो (शस्त्रमाने) प्रशंसनीय लोकांमध्ये (उक्थे उक्थे) सांगितल्या जाणाऱ्या आवश्‍यक कार्यामध्ये (प्रिय:) कुशल वा आवड असणारा आहे, जो (सूर्य्ये) प्रशंसित चांगल्या गृहांमध्ये होणाऱ्या आचरण वा पद्धती (जाणतो) (अम्ना) जो अग्निविद्या (पाककला) मध्ये (प्रिय:) चतुर आणि नेमण्यास योग्य आहे, जो (जातेन) उत्पन्न झालेल्या (घरात असलेल्या) आणि जनित्यै:) पुढे वा वेळोवेळी (जन्मणाऱ्या बालकादींसह (उद्भवाति) योग्य प्रकारे वागतो आणि जो (अद्भिनदत्‌) शत्रूंना (म्हणजे घरात येणाऱ्या अनिष्टकारी जनांना) ओळखून दूर करूं शकेल (तम्‌) त्या मनुष्याला तुम्ही सैंपाकी म्हणून (आभज) ठेवा ॥27॥
Essence
भावार्थ : मनुष्यांनी (गृहस्थजनांनी) पाक-कलेत निपुण, सर्वांसाठी हितकारी असे अन्न आणि भोज्य व्यंजन चांगल्याप्रकारे करू शकणाऱ्या मनुष्यास पाचक म्हणून ठेवावे ॥27॥
Subject
पुढील मंत्रातही त्याचविषयी सांगितले आहे -