Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 10

117 Mantra
12/10
Devata- अग्निर्देवता Rishi- वत्सप्रीर्ऋषिः Chhand- निचृद गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
स॒ह रय्या निव॑र्त्त॒स्वाग्ने॒ पिन्व॑स्व॒ धार॑या। वि॒श्वप्स्न्या॑ वि॒श्वत॒स्परि॑॥१०॥

स॒ह। र॒य्या। नि। व॒र्त्त॒स्व॒। अग्ने॑। पिन्वस्व॒। धार॑या। वि॒श्वप्स्न्येति॑ वि॒श्वऽप्स्न्या॑। वि॒श्वतः॑। परि॑। ॥१० ॥

Mantra without Swara
सह रय्या निवर्तस्वाग्ने पिन्वस्व धारया । विश्वप्स्न्या विश्वतस्परि ॥

सह। रय्या। नि। वर्त्तस्व। अग्ने। पिन्वस्व। धारया। विश्वप्स्न्येति विश्वऽप्स्न्या। विश्वतः। परि।॥१०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) तेजस्वी विद्वान, आपण दुष्टाचरणापासून वा दुष्कर्मांपासून नेहमी दूर रहा (विश्‍वपत्स्न्या) उपभोग्य अशा सर्व पदार्थांचा भोग घेण्यास सहाय्य करणारी आणि (धारया) संपूर्ण विद्या आत्मसात करण्यासाठी प्रेरणा देणारी जी वाणी, त्या वाणी सह आणि (य्या) धना (सह) (विश्‍वत:) सर्वप्रकारे (परि सर्वदृष्ट्या (पिन्वस्व) सुखाचे सेवन करा (आम्हा प्रजाजनांची इच्छा आहे) ॥10॥
Essence
भावार्थ - विद्वज्जनांनी कदापि अधर्माचरण करूं नये, तसेच दुसऱ्यांना देखील दुसऱ्यांना देखील त्यापासून परावृत्त करावे. अशा प्रकारे सर्व शास्त्र आणि विद्या यांनी सुशोभित होऊ जगात प्रशंसित व्हावे. ॥10॥
Subject
पुन्हा पुढील मंत्रात तोच विषय सांगितला आहे -