Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 1

117 Mantra
12/1
Devata- अग्निर्देवता Rishi- वत्सप्रीर्ऋषिः Chhand- भुरिक्पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
दृ॒शा॒नो रु॒क्मऽउ॒र्व्या व्य॑द्यौद् दु॒र्मर्ष॒मायुः॑ श्रि॒ये रु॑चा॒नः। अ॒ग्निर॒मृतो॑ऽअभव॒द् वयो॑भि॒र्यदे॑नं॒ द्यौरज॑नयत् सु॒रेताः॑॥१॥

दृ॒शा॒नः। रु॒क्मः। उ॒र्व्या। वि। अ॒द्यौ॒त्। दु॒र्मर्ष॒मिति॑ दुः॒ऽमर्ष॑म्। आयुः॑। श्रि॒ये। रु॒चा॒नः। अ॒ग्निः। अ॒मृतः॑। अ॒भ॒व॒त्। वयो॑भि॒रिति॒ वयः॑ऽभिः। यत्। ए॒न॒म्। द्यौः। अज॑नयत्। सु॒रेता॒ इति॑ सु॒ऽरेताः॑ ॥१ ॥

Mantra without Swara
दृशानो रुक्म उर्व्या व्यद्यौद्दुर्मर्षमायुः श्रिये रुचानः । अग्निरमृतोऽअभवद्वयोभिर्यदेनन्द्यौर्जनयत्सुरेताः ॥

दृशानः। रुक्मः। उर्व्या। वि। अद्यौत्। दुर्मर्षमिति दुःऽमर्षम्। आयुः। श्रिये। रुचानः। अग्निः। अमृतः। अभवत्। वयोभिरिति वयःऽभिः। यत्। एनम्। द्यौः। अजनयत्। सुरेता इति सुऽरेताः॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो (लोकहो) ज्याप्रमाणे (हृशान:) सर्व काही दाखविणारा (सर्व पदार्थांना पाहणे शक्य करणारा) आणि (द्यौ:) स्वयं प्रकाशमान हा सूर्य (उर्व्या) अतिविशाल भूमीबरोबरच त्यावरील सर्व पदार्थांना (व्यचौत्‌) अनेक प्रकारे प्रकाशित करतो, त्याप्रमाणे (श्रिये) (रुचान:) सौभाग्य आणि संपत्ती विषयी प्रेम निर्माण करणारा (रुक्म:) जो शोभायमान मनुष्य (अभवत्‌) आहे आणि जो (सुरेता:) उत्तम पराक्रमयुक्त, (अमृत:) नाशरहित आणि (दुर्मर्षम्‌) शत्रूंपासून होणाऱ्या दु:खापासून दूर असणारे (आयु:) जीवन (अजनयत्‌) आम्हांसाठी प्रकट करतो, (वयोभि:) सर्वदशांमधे (सनम्‌च्या) अशा विद्वानाच्या (पराक्रम, मोक्षदशा, दु:खनिवारक अशा पुरुषाच्या) संगतीत तुम्ही लोक सदैव रहा ॥1॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे या जगात सूर्य आदी सर्व पदार्थ आपल्यासमोर आपल्यापरीने परमेश्‍वराच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात, त्याप्रमाणे सर्व लोकांनीदेखील व्हायला हवे (आपल्यातील सद्गुण, विद्या आदींचा लाभ सर्व लोकांना करून दिले पाहिजे ॥1॥
Subject
आता बाराव्या अध्यायाच्या आरंभ होत आहे. त्याच्या प्रथम मंत्रात विद्वानांच्या गुणांचे वर्णन केले आहे -