Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 11 / Mantra 71

83 Mantra
11/71
Devata- अग्निर्देवता Rishi- विरूप ऋषिः Chhand- विराड्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
पर॑स्या॒ऽअधि॑ सं॒वतोऽव॑राँ२ऽअ॒भ्यात॑र। यत्रा॒हमस्मि॒ ताँ२ऽअ॑व॥७१॥

पर॑स्याः। अधि॑। सं॒वत॒ इति॑ स॒म्ऽवतः॑। अव॑रान्। अ॒भि। आ। त॒र॒। यत्र॑। अ॒हम्। अस्मि॑। तान्। अ॒व॒ ॥७१ ॥

Mantra without Swara
परस्याऽअधि सँवतोवराँऽअभ्यातर । यत्राहमस्मि ताँऽअव ॥

परस्याः। अधि। संवत इति सम्ऽवतः। अवरान्। अभि। आ। तर। यत्र। अहम्। अस्िम। तान्। अव॥७१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
missing
Essence
भावार्थ - प्रत्येक मुलीने आपल्यापेक्षा अधिक शक्ती आणि विद्या असलेल्या अथवा निदान आपल्या समान बल विद्या असलेल्या पुरुषाला पती म्हणून स्वीकारावे, पण आपल्यापेक्षा कमी व न्यून विद्या असलेल्याला नको. ती ज्या पुरुषाबरोबर विवाह करील, त्याच्या नातेवाईक आणि मित्र यांना सदा आनंदित ठेवावे. ॥71॥
Subject
पतनीने आपल्या पत्नीला काय उपदेश करावा, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे