Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 99

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- गोतमो राहूगणः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
अ꣢ग्ने꣣ वा꣡ज꣢स्य꣣ गो꣡म꣢त꣣ ई꣡शा꣢नः सहसो यहो । अ꣣स्मे꣡ दे꣢हि जातवेदो꣣ म꣢हि꣣ श्र꣡वः꣢ ॥९९॥

अ꣡ग्ने꣢꣯ । वा꣡ज꣢꣯स्य । गो꣡म꣢꣯तः । ई꣡शा꣢꣯नः । स꣣हसः । यहो । अस्मे꣡इ꣢ति । दे꣣हि । जातवेदः । जात । वेदः । म꣡हि꣢꣯ । श्र꣡वः꣢꣯ ॥९९॥

Mantra without Swara
अग्ने वाजस्य गोमत ईशानः सहसो यहो । अस्मे देहि जातवेदो महि श्रवः ॥

अग्ने । वाजस्य । गोमतः । ईशानः । सहसः । यहो । अस्मेइति । देहि । जातवेदः । जात । वेदः । महि । श्रवः ॥९९॥

Samveda - Mantra Number : 99
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 11;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(सहसः यहो) शक्तीची प्रतिमा, बळीहून महाबळी असलेले (जातिवेदः) सर्वज्ञ, सर्वव्यापक, सर्व धन आणि ज्ञानाचे उत्पादक (अग्ने) हे ज्योतिर्मय परमात्मन् अथवा (सहसः यहो) शत्रुपराजेता, बलवान पित्याचे पुत्र असलेल्या (जातवेदः) शास्त्रज्ञाता (अग्नि) हे विद्वान वा राजन् (गोमतः) ऐश्वर्याचे अधीश्वर, आपण (अस्मे) आम्हाला (महि) महान (श्रवः) कीर्ती, प्रशंसा व धन धान्य (देहि) प्रदान करा. ।।३।।
Essence
मनुष्यांनी हे केले पाहिजे की जगदीश्वराच्या उपासनाद्वारे पुरुषार्थाची प्रेरणा घ्यावी. पुन्हा पुरुषार्थाच्या साह्याने सर्वशास्त्र ज्ञाता विद्वानांच्या व राजनीतिज्ञ राजाच्या साह्याने समस्त धन, धान्य, विद्या, साम्राज्य आदी ऐश्वर्य व अत्यंत विस्तीर्ण यश प्राप्त करावे.।। ३।।
Subject
पुढील मत्रात परमेश्वर विद्वान आणि राजा या सर्वांना प्रार्थना केली आहे -
Special
या मंत्रात श्लेषालंकार आहे. (सहसः यहो, जाग्वेदः याशन्शत श्लेष आहे)