Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 98

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- विश्वामित्रो गाथिनः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
प्र꣡ होत्रे꣢꣯ पू꣣र्व्यं꣢꣫ वचो꣣ऽग्न꣡ये꣢ भरता बृ꣣ह꣢त् । वि꣣पां꣡ ज्योती꣢꣯ꣳषि꣣ बि꣡भ्र꣢ते꣣ न꣢ वे꣣ध꣡से꣢ ॥९८॥

प्र꣢ । हो꣡त्रे꣢꣯ । पू꣣र्व्य꣢म् । व꣡चः꣢꣯ । अ꣣ग्न꣡ये꣢ । भ꣣रत । बृह꣢त् । वि꣣पा꣢म् । ज्यो꣡तीँ꣢꣯षि꣣ । बि꣡भ्र꣢꣯ते । न । वे꣣ध꣡से꣢ ॥९८॥

Mantra without Swara
प्र होत्रे पूर्व्यं वचोऽग्नये भरता बृहत् । विपां ज्योतीꣳषि बिभ्रते न वेधसे ॥

प्र । होत्रे । पूर्व्यम् । वचः । अग्नये । भरत । बृहत् । विपाम् । ज्योतीँषि । बिभ्रते । न । वेधसे ॥९८॥

Samveda - Mantra Number : 98
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 11;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे मनुष्यहो (विपाम्) मे धावी छात्रांच्या (ज्योतींषि) विद्या तेजाला (बिभुते) परिपुष्ट करणाऱ्या आणि (वेधसेन) द्विज करणाऱ्या म्हणजे विद्यारूप दुसरा जन्म देणाऱ्या आचार्यास व्याप्त सूर्य, चंद्र, नक्षत्र आदींच्या (जोतिषि) तेजाला (बिभुते) परिपुष्ट करणाऱ्या (वेधसे) जगद्विधावा (होत्रक्षे) सुख-समृद्धिदाता (अग्न्ये) तेजस्वी परमेश्वरासाठी (बृहत्) महान (पूर्व्यम्) श्रेष्ठ (वचः) वेदांचे स्त्रोत (पु. भारत) प्रकृष्ट रूपाने उच्चारित करीत जा. ।। २।।
Essence
जसे एक विद्वान शिक्षक आपल्या उपदेशाने आणि विद्या दानाने बुद्धिमान विद्यार्थ्यांना विद्यारूप तेज प्रदान करतो, त्याचप्रमाणे परमेश्वर सूर्य, चंद्र, नक्षत्र, विघत आदींना ज्योती देतो. अशा त्या परमैश्वर्यवान जगदीश्वराविषयी सर्वांनी श्रद्धाभाव ठेवला पाहिजे. ।। २।।
Subject
पुढील मंत्रात लोकांना परमेश्वराची आराधना करण्यासाठी प्रेरित केले आहे.
Special
या मंत्रात शिलष्टोपमा अलंकार आहे. (विपाम्, ज्योतींषि, बिभुते वेधसे या शब्दांचे विश्लेषाद्वारे दोन अर्थ निघतात. म्हणून रिलष्टोमा।।२।।