Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 97

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- दीर्घतमा औचथ्यः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
पु꣣रु꣡ त्वा꣢ दाशि꣣वा꣡ꣳ वो꣢चे꣣ऽरि꣡र꣢ग्ने꣣ त꣡व꣢ स्वि꣣दा꣢ । तो꣣द꣡स्ये꣢व शर꣣ण꣢꣫ आ म꣣ह꣡स्य꣢ ॥९७॥

पु꣣रु꣢ । त्वा꣣ । दाशिवा꣢न् । वो꣣चे । अरिः꣢ । अ꣣ग्ने । त꣡व꣢꣯ । स्वि꣣त् । आ꣢ । तो꣣द꣡स्य꣢ । इ꣣व शरणे꣢ । आ । म꣣ह꣡स्य꣢ ॥९७॥

Mantra without Swara
पुरु त्वा दाशिवाꣳ वोचेऽरिरग्ने तव स्विदा । तोदस्येव शरण आ महस्य ॥

पुरु । त्वा । दाशिवान् । वोचे । अरिः । अग्ने । तव । स्वित् । आ । तोदस्य । इव शरणे । आ । महस्य ॥९७॥

Samveda - Mantra Number : 97
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 2; Ardh Prapathak » 1; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 11;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(दाशिवान्) तुझ्यापुढे आत्म समर्पण करणारा मी तुझा उपासक (त्वा) तुझी (पुरु) (वोन) अत्यंत स्तुती करीत आहे. (अग्ने) हे जगदीश्वरा, तू (अरिः) सर्व समर्थ आहेस. मी (तव स्वित्) तुझाच आहे म्हणून तू (आ) माझ्याजवळ ये (तो दस्य इव) अमृत रूप जलाने परिपूर्ण अशा विहिरीप्रमआणे (महस्य) महिमाशाली असलेल्या तुझ्या (सरणे) शरणी (आ) मी आलो आहे. (प्रभो, मला आश्रमात घे)।।१।।
या मंत्रात उपमा अलंकार आहे (वोदस्य इव)
Essence
हे जगत्पती, हे परमपिता, मी तुझाच आहे. तुला सोडून मी अन्यत्र कुठे जाऊ. मी कुझेच गुणगान करीत आहे. स्वतःला तुझ्याचरणी समर्पित करीत आहे. तू निर्मळ पाण्याने भरलेल्या पूपाप्रमाणे अमृतमय आननंद रूसाने परिपूर्ण आहेस. त्या आनंदरसाची काही थेंब माझ्या हृदयावर शिंपडून मलादेखील रससिक्त (आनंदमय) कर. हा मी तुझ्या शरणी येत आहे, आलेलो आहे.।। १।।
Subject
या दशतीच्या प्रथम मंत्रात, मनुष्य वा उपासक परमेश्वराला आपल्या आत्म्याचे समर्पण करीत त्याची स्तुती करीत आहे -