Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 95

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- पायुर्भारद्वाजः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
प्र꣡त्य꣢ग्ने꣣ ह꣡र꣢सा꣣ ह꣡रः꣢ शृणा꣣हि꣢ वि꣣श्व꣢त꣣स्प꣡रि꣢ । या꣣तुधा꣡न꣢स्य र꣣क्ष꣢सो꣣ ब꣢लं꣣꣬ न्यु꣢꣯ब्ज वी꣣꣬र्यम्꣢꣯ ॥९५॥

प्र꣡ति꣢꣯ । अ꣣ग्ने । ह꣡र꣢꣯सा । ह꣡रः꣢꣯ । शृ꣣णाहि꣢ । वि꣣श्व꣡तः꣢ । प꣡रि꣢꣯ । या꣣तुधा꣡न꣢स्य । या꣣तु । धा꣡न꣢꣯स्य । र꣣क्ष꣡सः꣢ । ब꣡ल꣢꣯म् । नि । उ꣣ब्ज । वी꣣र्य꣢꣯म् ॥९५॥

Mantra without Swara
प्रत्यग्ने हरसा हरः शृणाहि विश्वतस्परि । यातुधानस्य रक्षसो बलं न्युब्ज वीर्यम् ॥

प्रति । अग्ने । हरसा । हरः । शृणाहि । विश्वतः । परि । यातुधानस्य । यातु । धानस्य । रक्षसः । बलम् । नि । उब्ज । वीर्यम् ॥९५॥

Samveda - Mantra Number : 95
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 10;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (अग्ने) ज्योतिर्मय परमेश्वर, हे माझ्या जीवात्मा, हे राजन् हे सेनापती आणि हे आचार्यप्रवर, आपण (यातु धानम्) यातना देणाऱ्या (रक्षसः) पापरूप राक्षसाच्या आणि पापी दुष्ट शत्रूच्या (बलम्) सैन्याला आणि (वीर्यम्) त्याच्या पराक्रमाला (न्युब्ज) निर्मूळ करून टाका. तसेच (तस्य) त्या पापाचे वा शत्रूचे जे (हरः) हरण- सामर्थ्य आहे, त्याचा जो क्रोध वा तेज आहे, त्याला (विश्वतः) सर्वतः आपल्या (हरसा) हरण - सामर्थ्यने मन्यूने व तेजाने (प्रतिशृगाहि) निष्प्रभ करा. ।। ५।।
Essence
सर्व मनुष्यांचे कर्तव्य आहे की परमेश्वराच्या उपासनेद्वारे, आपल्या अंतरात्म्यास जागृत केल्याने, राजा आणि सेनापतीच्या साह्याने तसेच गुरूच्या उपदेशाद्वारे आपल्या हृदयातून आणि समाजातून सर्व पापत्रावना, पापकृत्ये आणि राष्ट्राच्या सर्व शत्रूंना निर्मूळ करावे. सर्वथा नष्ट करावे. ।। ५।।
Subject
पुढील मंत्रात राक्षसांच्या विनाशासाठी परमेश्वर, जीवात्मा, सेनापती आणि आचार्य या सर्वांना प्रार्थना केली आहे -
Special
या मंत्रात अर्थश्लेष अलंकार आहे.