Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 84

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- भरद्वाजो बार्हस्पत्यः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
त्व꣡ꣳहि क्षैत꣢꣯व꣣द्य꣡शोऽग्ने꣢꣯ मि꣣त्रो꣡ न पत्य꣢꣯से । त्वं꣡ वि꣢चर्षणे꣣ श्र꣢वो꣣ व꣡सो꣢ पु꣣ष्टिं꣡ न पु꣢꣯ष्यसि ॥८४॥

त्व꣢म् । हि । क्षै꣡त꣢꣯वत् । य꣡शः꣢꣯ । अ꣡ग्ने꣢꣯ । मि꣣त्रः꣢ । मि꣣ । त्रः꣢ । न । प꣡त्य꣢꣯से । त्वम् । वि꣣चर्षणे । वि । चर्षणे । श्र꣡वः꣢꣯ । व꣡सो꣢꣯ । पु꣣ष्टि꣢म् । न । पु꣣ष्यसि ॥८४॥

Mantra without Swara
त्वꣳहि क्षैतवद्यशोऽग्ने मित्रो न पत्यसे । त्वं विचर्षणे श्रवो वसो पुष्टिं न पुष्यसि ॥

त्वम् । हि । क्षैतवत् । यशः । अग्ने । मित्रः । मि । त्रः । न । पत्यसे । त्वम् । विचर्षणे । वि । चर्षणे । श्रवः । वसो । पुष्टिम् । न । पुष्यसि ॥८४॥

Samveda - Mantra Number : 84
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 9;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (अग्ने) परमात्मन (त्वम्) आपण (हि) निश्चयाने (क्षैतवत्) एखाद्या राजासारखे आणि (मित्र: न) सूर्याप्रमाणे (यश:) यशाचे, सामर्थ्याचे (पत्यसे) स्वामी आहात. हे (विचर्षणे) सर्वद्रष्टा, (वसो) निवासक सर्वव्यापी परब्रह्म, (त्वम्) आपण ज्याप्रमाणे आम्हा उपासकांना (पुष्टिं न) पोषण व शक्ती देता, तसेच आम्हास शारीरिक व आत्मिक पोषणही देता. तसेच आमच्या (श्रव:) कीर्ती (पुष्यसि) मध्ये वृद्धी करता. ।।४।।
Essence
ज्याप्रमाणे एखादा राजा राष्ट्राचा संचालक असल्यामुळे कीर्तीमान असतो वा आहे. तद्वत परमेश्वर या जड चेतन ब्रह्मांडाचा संचालक असल्यामुळे जगद्व्यापिनी परम कीर्ती प्राप्त करून सर्वत्र व्याप्त आहे आणि तोच प्रार्थी मनुष्याला कीर्ती प्रदान करतो. ।।४।।
Subject
पुढील मंत्रात परमेश्वराच्या गुणांचे वर्णन केले आहे. -
Special
या मंत्रात उपमा अलंकार आहेत. येथे क्षैतवते, मित्र:न आणि पुष्टिं न अशा तीन उपमा आहेत. ।।४।।