Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 742

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- मधुच्छन्दा वैश्वामित्रः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
स꣡ घा꣢ नो꣣ यो꣢ग꣣ आ꣡ भु꣢व꣣त्स꣢ रा꣣ये꣡ स पुर꣢꣯न्ध्या । ग꣢म꣣द्वा꣡जे꣢भि꣣रा꣡ स नः꣢꣯ ॥७४२॥

सः । घ꣣ । नः । यो꣡गे꣢꣯ । आ । भु꣣वत् । सः꣢ । रा꣣ये꣢ । सः । पु꣡र꣢꣯न्ध्या । पु꣡र꣢꣯म् । ध्या꣣ । ग꣡म꣢꣯त् । वा꣡जे꣢꣯भिः । आ । सः । नः꣣ ॥७४२॥

Mantra without Swara
स घा नो योग आ भुवत्स राये स पुरन्ध्या । गमद्वाजेभिरा स नः ॥

सः । घ । नः । योगे । आ । भुवत् । सः । राये । सः । पुरन्ध्या । पुरम् । ध्या । गमत् । वाजेभिः । आ । सः । नः ॥७४२॥

Samveda - Mantra Number : 742
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
तो इन्द्र परमेश्वर (न:) आमच्या (योगे) अष्टांगयोगाच्या (राये) अणिमा, लधिमा, गरिमा आदी ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी आमचा साह्यकारी होवो (स:) तो (पुरध्या) आम्हाला पालन करण्याच्या बुद्धीने संयुक्त करो (आमच्या बुद्धीत इतरांना साहाय्य करण्याची प्रेरणा देवो. (स:) तो (वाजेभ:) आध्यात्मिक शक्तीसह आमच्याजवळ येवो. आम्हा उपासकांना आध्यात्मिक शक्ती देवो. ।।३।।
Essence
योगसिद्धीच्या मार्गात जे विघ्न येतात, ते परमेश्वराच्या साहाय्याने दूर करता येतात. ।।३।।
Subject
पुन्हा या मंत्रातही तोच विषय वर्णित आहे.