Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 740

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- मधुच्छन्दा वैश्वामित्रः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
आ꣢꣫ त्वेता꣣ नि꣡ षी꣢द꣣ते꣡न्द्र꣢म꣣भि꣡ प्र गा꣢꣯यत । स꣡खा꣢य꣣ स्तो꣡म꣢वाहसः ॥७४०॥

आ꣢ । तु । आ । इ꣣त । नि꣢ । सी꣣दत । इ꣡न्द्र꣢꣯म् । अ꣣भि꣢ । प्र । गा꣣यत । स꣡खा꣢꣯यः । स । खा꣣यः । स्तो꣡म꣢꣯वाहसः । स्तो꣡म꣢꣯ । वा꣣हसः ॥७४०॥

Mantra without Swara
आ त्वेता नि षीदतेन्द्रमभि प्र गायत । सखाय स्तोमवाहसः ॥

आ । तु । आ । इत । नि । सीदत । इन्द्रम् । अभि । प्र । गायत । सखायः । स । खायः । स्तोमवाहसः । स्तोम । वाहसः ॥७४०॥

Samveda - Mantra Number : 740
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(स्तोमवाहस:) गीत गाणाऱ्या (सरवाय:) हे मित्रांनो, तुम्ही (तु) त्वरेने (आ एव) इथे या (निषीदत) इथे बसा आणि (इन्द्रम अभि) आपल्या अंतरात्म्याला उद्देशून (प्र गायन) उत्तम प्रकारे उत्साहवर्धक गीत गा (म्हणजे शांतपणे आत्मचिंतन करीत आत्म्यामध्ये शक्ती व उत्साहाचा संचार होऊ द्या. ।।१।।
Essence
अनेकांनी एकत्र येऊन आपला आत्मा जागृत करावा त्यात आत्मबल येऊ द्यावा. सामुहिकपणे असे आत्म बलवर्धन झाल्यामुळे एवढे बल उत्पन्न होते की त्यामुळे वाटेत येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. ।।१।।
Subject
बाहुमध्ये उत्तम कर्म करण्याची प्रेरणा जागृत होऊ लागते. ।।३।।