Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 738

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- विश्वामित्रो गाथिनः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
य꣢स्ते꣣ अ꣡नु꣢ स्व꣣धा꣡मस꣢꣯त्सु꣣ते꣡ नि य꣢꣯च्छ त꣣꣬न्व꣢꣯म् । स꣡ त्वा꣢ ममत्तु सोम्य ॥७३८॥

यः꣢ । ते꣣ । अ꣡नु꣢꣯ । स्व꣣धा꣢म् । स्व꣡ । धा꣢म् । अ꣡स꣢꣯त् । सु꣣ते꣢ । नि । य꣣च्छ । त꣢꣯न्व꣢म् । सः । त्वा꣣ । ममत्तु । सोम्य ॥७३८॥

Mantra without Swara
यस्ते अनु स्वधामसत्सुते नि यच्छ तन्वम् । स त्वा ममत्तु सोम्य ॥

यः । ते । अनु । स्वधाम् । स्व । धाम् । असत् । सुते । नि । यच्छ । तन्वम् । सः । त्वा । ममत्तु । सोम्य ॥७३८॥

Samveda - Mantra Number : 738
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे माझ्या अंतरात्मन् (य:) जो ब्रह्मानंद रस (ते) तुझ्या (स्वधाम्) आनंदाचा उपभोग घेण्याच्या इच्छषपमाणे (असत्) उत्पन्न वा जागृत झाला आहे. (समाधी दशेत ज्या ईश आनंदाचा तू अनुभव घेत आहेस त्या आनंदाचा अनुभव घेत असताना तू आपल्या शरीराला यम नियमादि साधनांनी नियंत्रित करीत राहा (कारण शरीर जर अनियंत्रित असेल तर समाधीचा आनंद कसा घेता येईल? त्यामुळे हे सौम्य आत्मन् तो ब्रह्मानंद रस तुला हर्षित वा आनंदाच्या डोहात तरंगत करो ।।२।।
Essence
जेव्हा उपासनेमुळे आत्म्यास ब्रह्मानंद रस प्राप्त होतो तेव्हा शरीराचे व मन, बुद्धी, प्राण, इंद्रिये आदींचे सर्व व्यवहार सात्विक होतात. ।।२।।
Subject
साधक पुन्हा आपल्या आत्म्यास संबोधून म्हणत आहे.