Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 734

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वसिष्ठो मैत्रावरुणिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
इ꣣द꣡म् व꣢सो सु꣣त꣢꣫मन्धः꣣ पि꣢बा꣣ सु꣡पू꣢र्णमु꣣द꣡र꣢म् । अ꣡ना꣢भयिन्ररि꣣मा꣡ ते꣢ ॥७३४॥

इ꣣द꣢म् । वसो । सुत꣢म् । अ꣡न्धः꣢꣯ । पि꣡ब꣢꣯ । सु꣡पू꣢꣯र्णम् । सु । पू꣣र्णम् । उद꣡र꣢म् । उ꣣ । द꣡र꣢꣯म् । अ꣡ना꣢꣯भयिन् । अन् । आ꣣भयिन् । ररिम꣢ । ते꣣ ॥७३४॥

Mantra without Swara
इदम् वसो सुतमन्धः पिबा सुपूर्णमुदरम् । अनाभयिन्ररिमा ते ॥

इदम् । वसो । सुतम् । अन्धः । पिब । सुपूर्णम् । सु । पूर्णम् । उदरम् । उ । दरम् । अनाभयिन् । अन् । आभयिन् । ररिम । ते ॥७३४॥

Samveda - Mantra Number : 734
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (वसो) गुरुकुलात निवास करणाऱ्या शिष्य, व्रतधारक ब्रह्मचारी (इदमु) अन्ध:) हे ब्रह्मविज्ञान मी तुझ्यासाठी (सुतम्) तयार वा उत्पन्न केले आहे. तू हे ज्ञान रस (सुपूर्णम् उदरम्) पेर भरून म्हणजे भरपूर (पिव) पी. हे (अनाथयित्) निर्भय शिष्य, आम्ही गुरूजन (ते) तुझ्यासाठी हे विशेष ज्ञान (रमि) देत आहोत. ।।१।।
Essence
ज्या गुरूजनांनी ब्रह्म साक्षात्कार केला आहे. त्यांनी आपल्या शिष्यांना ते ब्रह्मज्ञान देऊन उपकृत करावे. हे त्यांचे कर्तव्यच आहे. ।।१।।
Subject
प्रथम ऋचा पूर्वार्चिकात क्र. १२४ वर आली आहे. तिथे तिची व्याख्या परमेश्वर आणि अतिथीविषयी केली आहे. इथे गुरुजन शिष्याला ब्रह्मानंद रस पाजवित आहेत.