Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 733

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- त्रिशोकः काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
इ꣣ह꣢ त्वा꣣ गो꣡प꣢रीणसं म꣣हे꣡ म꣢न्दन्तु꣣ रा꣡ध꣢से । स꣡रो꣢ गौ꣣रो꣡ यथा꣢꣯ पिब ॥७३३॥

इह꣢ । त्वा꣣ । गो꣡प꣢꣯रीणसम् । गो । प꣣रीणसम् । महे꣣ । म꣣न्दन्तु । रा꣡ध꣢꣯से । स꣡रः꣢꣯ । गौ꣣रः꣢ । य꣡था꣢꣯ । पि꣢ब ॥७३३॥

Mantra without Swara
इह त्वा गोपरीणसं महे मन्दन्तु राधसे । सरो गौरो यथा पिब ॥

इह । त्वा । गोपरीणसम् । गो । परीणसम् । महे । मन्दन्तु । राधसे । सरः । गौरः । यथा । पिब ॥७३३॥

Samveda - Mantra Number : 733
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे माझ्या अंतरात्मा (इह) या संसारात (गोपरीणसम्) ज्यांच्या जवळ मन, बुद्धी, प्राण, इंद्रिये आदी अनेक गायी आहेत, अशा त्वा तुला आमच्या उद्बोधक वाणी (महे राधस:) महान ऐश्वर्यासाठी (मन्दन्तु) उत्साहीत करोत (म्हणजे आम्ही असे उत्साहवर्धक वचने उच्चारावीत की ज्यामुळे आत्मबल वाढेल (उपमा) एक (गौर:) गौर मृग तहानेने व्याकूळ होऊन (यथा) जसा अत्यंत घाई करून (सर:) जल पितो, तद्वत वेदवाणीच्या अर्थरूप रसाचे, ज्ञान रसाचे, कर्म रसाचे आणि ब्रह्मानंद रसाचे प्राशन कर. ।।३।।
Essence
माणूस स्वत:च्या अंतरात्म्याला उद्बोधित वा प्रोत्साहित करून आपल्या इच्छिलेल्या आकांक्षा तसेच सर्व व दिव्य संपदा प्राप्त करू शकतो. ।।३।।
Subject
पुढच्या मंत्रात पुन्हा अंतरात्म्याला उद्बोधन आहे.
Special
या मंत्रात श्लिष्टोपमा अलंकार आहे. ।।३।।