Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 731

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- त्रिशोकः काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
अ꣣भि꣡ त्वा꣢ वृषभा सु꣣ते꣢ सु꣣त꣡ꣳ सृ꣢जामि पी꣣त꣡ये꣢ । तृ꣣म्पा꣡ व्य꣢श्नुही꣣ म꣡द꣢म् ॥७३१॥

अ꣣भि꣢ । त्वा꣣ । वृषभ । सुते꣢ । सु꣣त꣢म् । सृ꣣जामि । पीत꣡ये꣢ । तृ꣣म्प꣢ । वि । अ꣣श्नुहि । म꣡दम्꣢꣯ ॥७३१॥

Mantra without Swara
अभि त्वा वृषभा सुते सुतꣳ सृजामि पीतये । तृम्पा व्यश्नुही मदम् ॥

अभि । त्वा । वृषभ । सुते । सुतम् । सृजामि । पीतये । तृम्प । वि । अश्नुहि । मदम् ॥७३१॥

Samveda - Mantra Number : 731
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (वृषभ) शक्तीमान अशा माझ्या अंतरात्मा, (सुते) हा उपासना यज्ञ करीत असता मी (उपासक) (त्वा अभि) तुझ्यासाठी (पीतये) आस्वाद घेण्याकरीता (सुतम्) हा श्रद्धा रूप रस उत्पन्न करीत आहे. तू हा रस पिऊन (तृभ्य) तृप्त हो आणि (मदम्) हर्ष (व्यश्वुहि) प्राप्त कर. ।।१।।
Essence
सर्वांनी आपल्या अंतरात्म्याला नेहमी उद्बोधन देत राहावे. (मनात उत्साह, आशा, कार्यप्रवणत्य यांना जागृत ठेवावे.) तसेच आत्म्यात श्रद्धाभाव उत्पन्न होऊ द्यावा. ।।१।।
Subject
प्रथम ऋचेची पूर्वार्चिक भागातील क्र. १६१ वर परमेश्वर आणि गुरुशिष्याविषयी केली आहे. इथे उपलब्ध आपल्या अंतरात्म्याला उद्देशून सांगत आहे -