Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 727

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- इरिम्बिठिः काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
य꣡स्ते꣢ शृङ्गवृषो णपा꣣त्प्र꣡ण꣢पात्कुण्ड꣣पा꣡य्यः꣢ । न्य꣢꣯स्मिन् दध्र꣣ आ꣡ मनः꣢꣯ ॥७२७॥

यः꣢ । ते꣣ । शृङ्गवृषः । शृङ्ग । वृषः । नपात् । प्र꣡ण꣢꣯पात् । प्र । न꣣पात् । कुण्डपा꣡य्यः꣢ । कु꣣ण्ड । पा꣡य्यः꣢꣯ । नि । अ꣣स्मिन् । दध्रे । आ꣢ । म꣡नः꣢꣯ ॥७२७॥

Mantra without Swara
यस्ते शृङ्गवृषो णपात्प्रणपात्कुण्डपाय्यः । न्यस्मिन् दध्र आ मनः ॥

यः । ते । शृङ्गवृषः । शृङ्ग । वृषः । नपात् । प्रणपात् । प्र । नपात् । कुण्डपाय्यः । कुण्ड । पाय्यः । नि । अस्मिन् । दध्रे । आ । मनः ॥७२७॥

Samveda - Mantra Number : 727
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे जगदीश्वर, आपण (शृंगवृष: नपात्) आपल्या किरणांची वृष्टी करणाऱ्या सूर्याला कोणत्याही आधाराविना आकाशात स्थिर करणारे आहेत. (य: ते) तुमच्या जो (प्रवपात्) प्रकृष्ट रूपेण रक्षक असलेल्या (कुणुपाय्य:) समुद्र रूप कुंडातून जो वृष्टीरूप यज्ञ केला जातो, (अस्मिन्) त्या यज्ञात उपासक जन (मन:) आपल्या मनाला (आ निदध्रे) केंद्रित वा स्थिर करतात. (वृष्टी यज्ञ करण्यासाठी प्रवृत्त होतात.)
Essence
ज्याप्रमाणे सूर्य समुद्र रूप कुंडाचे पाणी पिऊन त्याचे रूपांतर ढगामध्येकरतो आणि पृथ्वीवर पाऊस पाडतो, तद्वत माणसांनी धन कमवावे, योग सिद्धी प्राप्त कराव्यात आणि त्या धनाचा व सिद्धीचा लाभ सप्तात्र व्यक्तींना होऊ द्यावा. ।।३।।
Subject
पुढच्या मंत्रात पुन्हा त्याच विषयाचे वर्णन आहे.