Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 725

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- इरिम्बिठिः काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
अ꣣यं꣡ त꣢ इन्द्र꣣ सो꣢मो꣣ नि꣡पू꣢तो꣣ अ꣡धि꣢ ब꣣र्हि꣡षि꣢ । ए꣡ही꣢म꣣स्य꣢꣫ द्रवा꣣ पि꣡ब꣢ ॥७२५॥

अ꣣य꣢म् । ते꣣ । इन्द्र । सो꣡मः꣢꣯ । नि꣡पूतः꣢꣯ । नि । पू꣣तः । अ꣡धि꣢꣯ । ब꣣र्हि꣡षि꣢ । आ । इ꣣हि । ईम् । अस्य꣢ । द्र꣡व꣢꣯ । पि꣡ब꣢꣯ ॥७२५॥

Mantra without Swara
अयं त इन्द्र सोमो निपूतो अधि बर्हिषि । एहीमस्य द्रवा पिब ॥

अयम् । ते । इन्द्र । सोमः । निपूतः । नि । पूतः । अधि । बर्हिषि । आ । इहि । ईम् । अस्य । द्रव । पिब ॥७२५॥

Samveda - Mantra Number : 725
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
आचार्य म्हणत आहेत - (इन्द्र) माझ्या या शिष्याचा हे आत्मा (अयम्) हा (सोम:) अध्यात्मविद्येचा रस (ते) तुझ्यासाठी (बर्हिषि अधि) विद्यायज्ञात (निपुत:) अतिशय पवित्र रूपात उपस्थित होत आहे. हे शिष्या तुला विद्या देताना मी उत्तमोत्तम विद्या प्रदान करीत आहे. (एहि) पुढे ये (ईम्) या ज्ञानरसाच्या प्राप्तीसाठी (द्रव) झपटत ये आणि (अस्य) या अध्यात्म विद्यारूप रसाचे (पिन) प्राशन कर. (माझ्याकडून ही अध्यात्म विद्या ग्रहण कर. ।।१।।
Essence
ज्याचा आत्मा अध्यात्म विद्या ग्रहणाकरीता अत्यधिक उत्कंठित आहे असाच शिष्य वा व्यक्ती गुरूकडून ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकतो. ।।१।।
Subject
प्रथम ऋचेची पूर्वार्चिक भागाच्या मंत्र क्र. १५९ मध्ये भक्तीरसाच्या संदर्भात व्याख्या केली आहे, ती ज्ञान रसाविषयी सांगितली आहे.